Skip to content

  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • संपर्क

मुखपृष्ठ » दिनविशेष » दिनविशेष ३ जून || Dinvishesh 3 June ||

दिनविशेष ३ जून || Dinvishesh 3 June ||

दिनविशेष ३ जून || Dinvishesh 3 June ||

जन्म

१. जॉर्ज फर्नांडिस, भारतीय राजकीय नेते (१९३०)
२. एम. करुणानिधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री (१९२४)
३. ऑटो लोर्वी, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७३)
४. आनंदीबाई शिर्के, भारतीय लेखिका (१८९२)
५. जॉर्ज वाॅन बेक्से, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९९)
६. बाबुराव पेंटर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१८९०)
७. एस. जी. दाणी, भारतीय गणितज्ञ (१९४७)
८. वरणेर अर्बर, नोबेल पारितोषिक विजेते शरीरशास्त्रज्ञ आणि औषधे (१९२९)
९. राऊल कॅस्ट्रो, क्युबाचे राष्ट्राध्यक्ष (१९३१)
१०. रिंकू राजगुरू, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००१)
११. राफेल नदाल, स्पॅनिश टेनिसपटू (१९८६)
१२. रणदीप सुरजेवाला, भारतीय राजकीय नेते (१९६७)

मृत्यु

१. जिया खान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१३)
२. आर्चिबाल्ड व्हिव्हियन हील, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायन शास्त्रज्ञ (१९७७)
३. सर दोराबजी टाटा, भारतीय उद्योगपती (१९३२)
४. मीनाक्षी शिरोडकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९७)
५. अजय सरपोतदार , भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक निर्माता (२०१०)
६. वामन गोपाळ जोशी, भारतीय पत्रकार (१९५६)
७. गोपीनाथ मुंडे, भारतीय राजकीय नेते (२०१४)
८. फ्रांस एमिल्ल सिलांपा, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९६४)
९. सातो ईसाकु, जपानचे पंतप्रधान (१९७५)
१०. गिरींद्रशेखर बोस, भारतीय मनोविश्लेशक (१९५३)
११. व्ही. व्ही. एस. अय्यर, भारतीय तमिळ लेखक (१९२५)

घटना

१. माउंट बॅटनने आखलेली भारताच्या फाळणीची योजना प्रसिध्द झाली. (१९४७)
२. मराठेशाहीचा अस्त झाला. शेवटचा पेशवा बाजीराव हे ब्रिटिशांच्या स्वाधीन झाले. (१८१८)
३. कॉलेन व्हिपल यांनी पेच असलेला खिळा तयार करण्याचे मशीनचे पेटंट केले. (१८५६)
४. सिंगापूरने आपले संविधान स्वीकारले. (१९५९)
५. यितीहाक रॉबीन हे इस्राएलचे पंतप्रधान झाले. (१९७४)
६. भारतीय सैन्याने अमृतसर येथील सुवर्णमंदिरावर झालेल्या आतंकवादी हल्ल्यांत, आतंवाद्यांन विरूद्ध सैन्य अभियान सुरू केले. याला ऑपरेशन ब्लू स्टार या नावानेही ओळखले जाते. (१९८४)
७. पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली. (१९१६)

महत्व

१. World Clubfoot Day
२. Chimborazo Day

दिनविशेष २ जून
दिनविशेष ४ जून
Tags दिनविशेष ३ जून Dinvishesh 3 June

TOP POEMS

भेट || BHET || MARATHI POEM ||

मनात माझ्या तुझीच आठवण तुलाच ती कळली नाही नजरेत माझ्या तुझीच ओढ तुलाच ती दिसली नाही सखे कसा हा बेधुंद वारा मनास स्पर्श करत नाही हळुवार पावसाच्या सरी बरसत तुलाच का भिजवून जात नाही

तु आणि मी || TU AANI MI MARATHI POEM ||

तुझ्या मनातील मी तुझ्या ह्रदयात पाहताना अबोल राहुन शब्दातुनी अश्रुतही राहताना सांग सखे प्रेम तुझे एकांतात गातांना बोल सखे भाव तुझे माझ्या डोळ्यात पाहतांना

मन माझे || MAN MAJHE || MARATHI KAVITA ||

मन माझे आजही तुझेच गीत गाते कधी त्या नजरेतून तुलाच पाहत राहाते शोधते कधी मखमली स्पर्शात तुझ्याचसाठी झुरते मन वेडे आजही तुझीच वाट पाहते

काजळ || KAJAL || MARATHI POEM ||

आठवणींचा दिवा मनात पेटता जणु प्रेमाच्या या घरात प्रकाश चहूकडे भिंतीवरी सावली चित्र जणु चालती पाहता मी एकटी डोळे ओलावले

साद || SAAD || RAIN POEM ||

सुगंध मातीचा पुन्हा दरवळु दे पड रे पावसा ही माती भिजु दे शेत सुकली पिक करपली शेतकरी हताश रे नकोस करु थट्टा जीव माझा तुझ्यात रे

मनाचा अंत || MANACHA ANT || POEM || MARATHI ||

"साथ न कोणी एकटाच मी विचारांचा शोध मनाचा तो अंत प्रवास एकांती वाट कोणाची बाकी दिसे का मनाचा तो अंत

TOP STORIES

दृष्टी || कथा भाग ५ || शेवट भाग ||

दृष्टी (कथा भाग ५) शेवट भाग

आई || कथा भाग ८ || Mother|| Daughter || Story ||

शीतल आपल्या प्रेझेंटेशनची तयारी करत होती. इकडे समीर आपल्या ऑफिसमध्ये कामात व्यस्त होता. तेवढ्यात समोर ठेवलेला फोन वाजतो. समीर फोन उचलताच समोर आई बोलत होती. "समीर !!" आईचा आवाज ऐकताच समीर चकित होऊन बोलू लागला. "आई ??"

सुर्यास्त || कथा भाग ४ || CUTE LOVE STORY ||

तुझ्या असण्याची जाणीव मला ही हळुवार झुळूक का द्यावी तू दूर त्या किनारी तरी माझ्या जवळ का भासावी हे फितूर झाले वारे मजला कोणती ही आठवण यावी

स्वप्न || कथा भाग २ || MARATHI STORIES ||

घराचा दिवा पोरगं जणू घराची वात पोरगी असते घरात सारे शिकले तर घराची प्रगती होत असते

आई || कथा भाग ७ || मराठी कथा || Story ||

दिवसभराच्या कामानंतर शीतलला कधी एकदा फ्लॅटवर येते आहे अस झालं होत. ती ऑफिसमधून लगबगीने येते. सगळी कामे आवरून पुन्हा उद्याच्या प्रेझेंटेशनची तयार करू लागते. रात्रीच जेवण करण्याची सुद्धा आठवण तिला येत नाही. कामात व्यस्त असतानाच समीरचा फोन येतो

स्वप्न || कथा भाग ४ || MARATHI LOVE STORIES ||

"उमा !! सकाळपासून पाहतोय तुझ लक्ष नाही कशातच !! " अचानक बाहेर जाताना सुनील बोलला. "अरे !! काही नाही असच !! " दोघेही चालत चालत गावाच्या पलिकडे एक बंगला होता तेथे आले. त्याच्या मित्रांनी आणि सुनील उमाने तो सगळा नीट स्वच्छ करून घेतला.

Contact Us

khajandar_yogesh@yahoo.in
+919923777633

Services

  • Home
  • About Us
  • FAQ

Quick Links

  • Privacy Policy
  • Categories
  • Copyrights Policy
  • RSS Feed

FeedBack Message

  • EMail Us
  • WhatsApp

Social

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Youtube
  • Pinterest

Informaion

  • Terms
  • Photogallery
  • Blog
  • Community

Navigation

  • Menu
  • Pages
  • HTML SITEMAP

NewsLetter

Subscribe to our newsletter!

CopyRights©2022 All Rights Reserved || मराठी कथाकविता.com

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy