जन्म

१. जसवंत सिंह , राजकीय नेते, केंद्रिय मंत्री. (१९३८)
२. पहिली मुलींची शाळा सुरू करणाऱ्या, समाजसुधारक, सावित्रीबाई फुले. (१८३१)
३. नवनीत कौर प्रसिध्द अभिनेत्री, राजकीय नेत्या (१९८६)
४. चेतन आनंद , निर्माता, दिग्दर्शक(१९२१)
५. क्लेमेंट एटले , ब्रिटिश पंतप्रधान (१८८३)
६. डॉ. यशवंत दिनकर फडके , इतिहास संशोधक (१९३१)
७. सफी लखनवी , उर्दू लेखक (१८६२)
८. संजय खान , भारतीय अभिनेता (१९४१)

मृत्यु

१. इस्त्रोचे अध्यक्ष सतीश धवन (२००२)
२. ज्योतीद्रा नाथ दीक्षित , दुसरे भारतीय सुरक्षा सल्लागार (२००५)
३. अॅलाॅइझ हिटलर, अडॉल्फ हिटलर यांचे वडील (१९०३)
४. अमरेंद्र गाडगीळ , लेखक (१९९४)
५. ललित नारायण मिश्रा , भारतीय केंद्रिय मंत्री (१९७५)

घटना

१. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी केले. (१९५०)
२. अमेरिकेत टपाल बचत बँकेची स्थापना झाली. (१९११)
३. पहिले विजेवर चालणारे घड्याळ जगासमोर आले. (१९५७)
४. स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदाच राष्ट्रीय निवडणुका घेण्यात आल्या.(१९५२)
५. अमेरिकेने परमाणू चाचणी यशस्वीरीत्या नेवाडा येथे केली. (१९७६)
६. स्टीव जॉब्स आणि स्टीव वोजनिक यांनी ऍपल कंपनीची स्थापना केली. (१९७७)

महत्त्व

१. बालिका दीन , सावित्रीबाई फुले जयंती
२. जागतिक अॅक्यूप्रेशर थेरपी दीन

Scroll Up

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

कथा कविता आणि बरंच काही!! will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.