जन्म
१. दुष्यंत चौटाला, हरयाणाचे मुख्यमंत्री (१९८८)
२. जयाप्रदा , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६२)
३. प्रभू देवा, भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक (१९७३)
४. विक्रांत मसी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८७)
५. हरिहरन, गायक संगीत दिग्दर्शक (१९५५)
६. जे बी एम हर्ट्झोग, साऊथ आफ्रिकेचे पंतप्रधान (१८६६)
७. अल्शिड डे गस्पेरी, इटलीचे पंतप्रधान (१८८१)
८. कमलादेवी चट्टोपाध्याय, सामाजिक कार्यकर्त्या (१९०३)
९. निर्मल वर्मा, भारतीय लेखक (१९२९)
१०. कॅमिल्ले कॅम्यून , लेबनंचे राष्ट्राध्यक्ष (१९००)
११. रामनाथ गोएंका, इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे संस्थापक (१९०४)
१२. एच सी वर्मा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९५२)
१३. द्वारकानाथ माधव पितळे, कादंबरीकार (१८८२)
मृत्यु
१. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य संस्थापक (१६८०)
२. जॅक्वेस ओझानाम, फ्रेंच गणितज्ञ (१७१७)
३. हेन्रीट्टे डविदिस, लेखक (१८७६)
४. पॉल टेलेकी व्हाेंन सएक, हंगेरीचे पंतप्रधान (१९४१)
५. डॉ वासुदेव विष्णू मिराशी , संस्कृत विद्वान (१९८५)
६. मेरी कार्टराईट, गणितज्ञ (१९९८)
७. निजामुद्दीन ऑलिया, मुस्लिम स्कॉलार (१३२५)
८. गोविंद नारेन, कर्नाटकचे राज्यपाल (२०१२)
९. एस एस रमासामी पदयातीच्यार, भारतीय राजकीय नेते (१९९२)
१०. कार्टर जी वूडसन, इतिहासकार (१९५०)
घटना
१. फ्रांसने मुरुरोरा अटोल्ल येथे यशस्वी अणुबॉम्ब चाचणी केली. (१९७६)
२. युरोपियन मार्केट आणि चीनमध्ये व्यापार करार झाला. (१९७८)
३. मारी लुईस कलिरो प्रेका हे माल्टाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१४)
४. आय एन एस आदित्य हे जहाज भारतीय नौदलात दाखल झाले. (२०००)
५. अमेरीका आणि पणामा मध्ये राजकिय संबंध पूर्ववत झाले. (१९६४)