दिनविशेष ३१ डिसेंबर || December 31 December

Share This

जन्म

१. सलमान बिन अब्दुलासिझ अल सौद, किंग ऑफ सौदी अरेबिया (१९३५)
२. शिवसेना पार्टीचे नेते अरविंद सावंत (१९५१)
३. मल्लविद्या विशारद गजानन यशवंत ताम्हणे (१८७१)
४. Psy साऊथ कोरियन पॉप स्टार (१९७७)
५. लक्ष्मण शिवरामकृष्णन भारतीय खेळाडू (१९६५)

मृत्यु

१. राज नाराईन स्वातंत्र्य सेनानी, केंद्रिय आरोग्य मंत्री (१९८६)
२. डॉ. विक्रम साराभाई (१९७१)
३. जॉन फ्लामश्टीड, खगोलशास्त्रज्ञ (१७१९)
४. मार्शल मॅकलुहन , लेखक (१९८०)
५. स्वरराज छोटा गंधर्व (१९९७)

घटना

१. थॉमस अल्वा एडिसन याने विद्युत दिव्याचे प्रात्यक्षिक न्यू जर्सी येथे केले. (१८७९)
२. जेम्स ब्रेडले या खगोशास्त्रज्ञांनी earth’s nutation motion हा सिद्धांत मांडला. (१७४४)
३. मेरी क्युरी यांना दुसरा नोबेल पुरस्कार मिळाला. (१९११)
४. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. (१६००)
५. दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यात वसईचा करार झाला. (१८०२)

Next Post

दिनविशेष १ जानेवारी || Dinvishesh 1 january

Fri Jan 1 , 2021
१. इंडियन पिनल कोडची सुरुवात झाली. (१८६२) २. पुणे येथे नूतन मराठी या शाळेची स्थापना झाली (१८८३) ३. पोर्तुगीजांनी रिओ डी जानेरोचा शोध लावला. (१५०२) ४. स्कॉटलंमध्ये ग्रिगोरियन कॅलेंडर स्वीकारले (१६००) ५. क्युबा स्वतंत्र झाले , स्पेनची राजवट संपुष्टात आली.(१८९९)