दिनविशेष ३१ जानेवारी || Dinvishesh 31 January ||

Share This:

जन्म

१. ॲमी जॅक्सन, दाक्षिणात्य अभिनेत्री (१९९१)
२. गंगाधर महांबरे, गीतकार, कवी (१९३१)
३. अँटोनी विंकलेर प्रिंस , डच लेखक (१८१७)
४. प्रभाकर गुप्ते, क्रिकेटपटू (१९१०)
५. जोसेफ कशमन , जीवाश्म शास्त्रज्ञ (१८८१)
६. प्रीती झिंटा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७५)
७. ज्युलियन स्टेवर्ड , मानववंश शास्त्रज्ञ (१९०२)
८. अम्रिता अरोरा , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८१)
९. विओलेत कॅने, सांख्यिकी विज्ञानी (१९१६)
१०. जस्टिन टिंबरलेक , हॉलिवूड गायक, गीतकार, अभिनेता (१९८१)
११. दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे , कन्नड लेखक , कवी (१८९६)
१२. अंकुश चौधरी, सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते (१९७७)
१३. सायली संजीव, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९९३)

मृत्यु

१. वसंत कानेटकर, नाटककार (२०००)
२. मेहेर बाबा, धार्मिक गुरू (१९६९)
३. विश्वनाथ मोरे , संगीतकार (१९८६)
४. पिएरे बाउल्ले ,फ्रेंच लेखक (१९९४)
५. वसंत जोगळेकर , भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९९४)
६. गुत्सावे सॉलोमन , गणितज्ञ (१९९६)
७. चेयुर कृष्णा नागेश्वरण, नागेश , भारतीय चित्रपट अभिनेते (२००९)
८. ई एच आर्मस्ट्राँग , रेडिओचे संशोधक (१९५४)
९. ॲने गिलिस, हॉलिवूड अभिनेत्री (२०१८)
१०. के एन सिंग, भारतीय चित्रपट अभिनेते (२०००)

घटना

१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटीश सरकारने दुसऱ्यांदा जन्मठेपेची शिक्षा सुनावली. (१९११)
२. अमेरिकेने पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे एक्सप्लोरर १ चे प्रक्षेपण केले. (१९५८)
३. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकाची सुरुवात झाली. (१९२०)
४. डेव्हिड बेन- गुरिऑन यांनी इस्राईलच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९६१)
५. सोव्हिएत युनियनने लुना ९ नावाने चंद्रयान प्रक्षेपित केले. (१९६६)
६. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी संसदेत पहिल्यांदा भाषण केले. (१९५०)