जन्म

१. जवागल श्रीनाथ, भारतीय क्रिकेटपटू (१९६९)
२. जयवंत कुलकर्णी, भारतीय गायक (१९३१)
३. अम्रीता प्रीतम, भारतीय लेखिका (१९१९)
४. राजश्री, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४५)
५. रॅमन मॅगसेसे, फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष (१९०७)
६. ट्साई इंग- वेन, रिपब्लिक ऑफ चायनाच्या 7व्या राष्ट्राध्यक्षा (१९५६)
७. मकरंद देशपांडे, भारतीय लेखक, साहित्यिक (१९६०)
८. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, साहित्यिक, कादंबरीकार (१९४०)
९. मोहम्मद बिन सलमान, सऊदी अरेबियाचे राजकुमार (१९८५)
१०. ऋतुपर्णा घोष, भारतीय अभिनेते, दिग्दर्शक (१९६३)
११. मारिया माँटेसरी, इटालियन डॉक्टर, शिक्षणतज्ञ (१८७०)

मृत्यू

१. महावीर शाह, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (२०००)
२. जॉन बुण्यान, इंग्लिश लेखक (१६८८)
३. जॉन मॅककिन्ली, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ (१७९६)
४. अंद्रे देबिर्णे, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१९४९)
५. पेंड्याल नागेश्वर राव, भारतीय गीतकार, संगीतकार (१९८४)
६. काशीराम राणा, भारतीय राजकीय नेते (२०१२)
७. नॉर्मन किरक, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१९७४)
८. फ्रँक बर्नेट, नोबेल पारितोषिक विजेते जीवरेणूशास्त्रज्ञ (१९८५)
९. सरदार बियंत सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री (१९९५)
१०. उर्हो केक्कोनेन, फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष (१९८६)
११. जॉर्ज पोर्टर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२००२)
१२. ताराबाई मोडक, बालमंदिराच्या निर्मात्या (१९७३)
१३. सुबय्या सिवशंकरनारायण पिल्लई, भारतीय गणितज्ञ (१९५०)
१४. जोसेफ रॉटब्लाट, नोबेल शांतता पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२००५)
१५. प्रणब मुखर्जी, भारताचे १३वे राष्ट्रपती (२०२०)

घटना

१. खिलाफत चळवळीला सुरुवात झाली. (१९२०)
२. मिकाह रग यांनी नट बोल्टच्या मशीनचे पेटंट केले. (१८४२)
३. थॉमस अल्वा एडिसन यांनी कायनेटोस्कोपचे पेटंट केले. (१८९७)
४. त्रिनिदाद व टोबॅगो हे ब्रिटिश सत्तेतून स्वतंत्र झाले. (१९६२)
५. श्रीलंकेने संविधान स्वीकारले. (१९७८)
६. अमेरिकन अंतराळवीर डेव्हिड स्कॉट हे चंद्रावर रोव्हर चालवणारे पहिले व्यक्ती ठरले . (१९७१)
७. किरगिझिस्तानला सोव्हिएत युनियन पासून स्वातंत्र्य मिळाले. (१९९१)
८. मलेशियाला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९५७)

आणखी वाचा:  दिनविशेष ५ मार्च || Dinvishesh 5 March ||

महत्व

१. International Whiskey Day

Share This: