जन्म

१. सरदार वल्लभभाई पटेल, भारतरत्न, भारताचे पहिले उपपंतप्रधान (१८७५)
२. अडाॅल्फ वाॅन बेयर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८३५)
३. सी. के. नायडू, भारतीय क्रिकेटपटू (१८९५)
४. चीअंग काई- शेक, चीनचे पंतप्रधान (१८८७)
५. ओमकार कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८६)
६. नोरोडॉम् सीहानौक, कंबोडियाचे राजा (१९२२)
७. चिराग पासवान, भारतीय राजकीय नेते (१९८२)
८. जॉन पोपले, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९२५)
९. ओमेन चांडी, केरळचे मुख्यमंत्री (१९४३)
१०. रामनाथ पारकर, भारतीय क्रिकेटपटू (१९४६)
११. दीपा परब, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८१)

मृत्यू

१. इंदिरा गांधी, भारताच्या ३ऱ्या पंतप्रधान (१९८४)
२. इस्टवन टिस्जा, हंगेरीचे पंतप्रधान (१९१८)
३. अमृता प्रीतम, भारतीय पंजाबी लेखिका (२००५)
४. पोरायाठू लीला, भारतीय गायिका (२००५)
५. अँटनिओ आल्मेडा, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९२९)
६. राजचंद्रा बोस, भारतीय गणितज्ञ (१९८७)
७. सचिन देव बर्मन, भारतीय गायक, संगीतकार (१९७५)
८. राधा बर्नियर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१३)
९. रॉबर्ट मुल्लिकेन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९८६)
१०. वॉलान्स रोलिंग, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१९९५)
११. मीचैल स्तासिनोपौलास, ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष (२००२)
१२. सुमती गुप्ते, भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (२००९)

घटना

१. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकाने गोळ्या झाडून हत्या केली. (१९८४)
२. दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१९६६)
३. लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करण्यात आली. (१९२०)
४. नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले. (१८६४)
५. जॉन बोयड दूनलोप यांनी हवेच्या दाबावर चालणाऱ्या सायकलच्या टायरचे पेटंट केले. (१८८८)
६. ब्रिटन आणि फ्रान्सने तुर्की विरुद्ध युद्ध पुकारले. (१९१४)
७. पश्चिम बंगालमध्ये आलेल्या तीव्र चक्रीवादळात १०,००० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९६०)
८. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. (१९८४)
९. तूर्गात ओझाल हे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९८९)
१०. महाथिर बिन मोहम्मद यांनी मलेशियाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (२००३)
११. जगातील सर्वात उंच पुतळा statue Of Unity चे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवशी अनावरण करण्यात आले. (२०१८)

महत्व

१. World Cities Day
२. Halloween
३. National Unity Day – India

SHARE