जन्म

१. डॉ. कैन्हैयालाल मुंशी मुंबईचे गृहमंत्री (१८८७)
२. रोमन सम्राट टायटस (३९)
३. भारतीय विचारवंत योगी रमण महर्षी (१८७९)
४. नोबेल पारितोषिक विजेते लेखक रुडयार्ड किपलिंग (१८६५)
५. वलदमिर बुकोवस्की रशियन लेखक (१९४२)
६. केविन सिस्ट्रम इंस्टाग्रामचे सहसंस्थापक (१९८३)
७. माईक पोंपिओ , अमेरिकी राजकीय नेते (१९६३)
८. अॅली गोल्डींग सिंगर, साँग राईटर (१९८६)
९. जॉन एन. बाहॅकल हबल स्पेस टेलिस्कॉपचे सहनिर्माते (१९३४)
१०. बर्जनी स्ट्रास्टूप C++ या कॉप्युटर भाषेचे जनक.( १९५०)

मृत्यू

१. डॉ. विक्रम साराभाई , भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९७१)
२. सद्दाम हुसेन , इराकचे राष्ट्राध्यक्ष , इराकमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. (२००६)
३. दादा धर्माधिकारी , अभिनेते दिग्दर्शक (१९८२)
४. मंगेश पाडगावकर , कवी, नाटककार (२०१५)
५. रॉबर्ट बोईल रसायनशास्त्रज्ञ(१६९१)
६. रघुवीर सहाय लेखक, कवी (१९९०)

घटना

१. सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा पोर्ट ब्लेअर येथे फडकवला. (१९४३)
२. ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना झाली. (१९०६)
३. US बँकेनी सोन्याच्या रुपात आपले चलन बाजारात आणले. सोन्याचे चलन बंद केले. (१८६१)
४. आकाशगंगे शिवाय इतरही दीर्घिका अस्तित्वात आहेत हे एडविन हबलने अमेरिकन अस्ट्रोनोमिकल सोसायटीच्या बैठकीत जाहीर केले. (१९२४)
५. टोकीयोमध्ये झालेल्या भूकंपात हजारो लोक मृत्यूमुखी पडले. (१७०३)

SHARE