जन्म
१. प्रकाश जावडेकर , केंद्रिय मंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते (१९५१)
२. डॉ सतीश आळेकर, दिग्दर्शक , निर्माते, (१९४९)
३. फ्रँकलिन डी. रुझवेल्ट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८८२)
४. वामन दत्तात्रय पटवर्धन, शस्त्रास्त्र तज्ञ (१९१७)
५. रमेश देव, सुप्रसिद्ध मराठी हिंदी चित्रपट अभिनेते (१९२९)
६. चिदंबरम सुब्रमण्यम, राजकिय नेते, स्वातंत्र्य सेनानी (१९१०)
७. प्रियदर्शन सोमण नायर , भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९५७)
८. पिटर अग्रे, जीवशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९४९)
९. एमिलियो जी. सेग्री , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९०५)
१०. ओलोफ पालम, स्वीडनचे, पंतप्रधान (१९२७)
११. निर्मिती सावंत, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री (१९६३)
मृत्यु
१. मोहनदास करमचंद गांधी, महात्मा गांधी (१९४८)
२. ऑर्व्हील राईट, इजिनाच्या विमानाचे शोध लावणारे अमेरिकन अभियंते (१९४८)
३. जॉन बर्डीन, अमेरीकन भौतिकशास्त्रज्ञ (१९९१)
४. गोविंदराव पटवर्धन, हार्मोनियम, ऑर्गन वादक( १९९६)
५. श्री विक्रमा राजसिंन्हा (१८३२)
६. कुद्मुल रंगा राव , सामाजिक कार्यकर्ते (१९२८)
७. बार्बरा ला मार्र , अमेरीकन अभिनेत्री
८. रमेश अणावकर, गीतकार (२००४)
९. गेरिट मांनौरी, डच गणीतज्ञ (१९५६)
१०. गेराल्ड एम दुर्रेल, प्राणीशास्त्रज्ञ, (१९९५)
घटना
१. महात्मा गांधी यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. (१९४८)
२. चार्ली चॅप्लिन यांचा “सिटी लाइट्स”नावाचा विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला.(१९३१)
३. पंडीत रविशंकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. (१९९९)
४. अमेरीकन दूतावास काबूल अफगाणिस्तान मध्ये बंद करण्यात आले. (१९८९)
५. अॅडाल्फ हिटलरने जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष म्हणुन शपथ घेतली. (१९३३)
६. अंतराळयान STS-४२ पृथ्वीवर परतले (१९९२)
७. साऊथ कोरियाने Rocket Naro -1 हे उपग्रह घेऊन जाणारे रॉकेट प्रक्षेपित केले. (२०१३)
महत्त्व
१. जागतीक कुष्ठरोग निर्मूलन दिन