जन्म

१. प्रमोद महाजन, भारतीय राजकीय नेते, केंद्रीय मंत्री (१९४९)
२. विक्रम गोखले, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४०)
३. ख्रिस्तोफर कोलंबस, इटालियन खलाशी, दर्यावर्दी (१४५१)
४. जॉन अॅडम्स, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७३५)
५. दलीप ताहील, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५२)
६. राणा जगजितिंह पाटील, भारतीय राजकीय नेते (१९७१)
७. सुकुमार रे, भारतीय बंगाली लेखक (१८८७)
८. डॉ. होमी जहांगीर भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९०९)
९. अभिजीत भट्टाचार्य, भारतीय गायक (१९५८)
१०. एज्रा पाउंड, अमेरिकन कवी ,लेखक (१८८५)
११. गेरहार्ड डोमागक, नोबेल पारितोषिक विजेते सूक्ष्मजीवजंतूशास्त्रज्ञ (१८९५)
१२. डिकिन्सन रिचर्ड, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९५)
१३. दिलीप वळसे-पाटील , भारतीय राजकीय नेते (१९५६)
१४. डॅनिएल नॅथनस, नोबेल पारितोषिक विजेते सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (१९२८)
१५. गणपतराव तापसे, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९०८)
१६. भाई महावीर, मध्य प्रदेशचे राज्यपाल (१९२२)
१७. बरून डी, भारतीय लेखक , इतिहासकार (१९३२)
१८. अमित बेहल, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६५)

मृत्यू

१. विनोद मेहरा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९०)
२. विश्राम बेडेकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखक (१९९८)
३. दयानंद सरस्वती, भारतीय तत्वज्ञ, विचारवंत (१८८३)
४. सरदार स्वर्ण सिंग, भारतीय राजकीय नेते, केंद्रीय मंत्री (१९९४)
५. व्ही. शांताराम, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, अभिनेते (१९९०)
६. विल्यम बेंटिक, ब्रिटिश पंतप्रधान (१८०९)
७. जॉन अबॉट, कॅनडाचे पंतप्रधान (१८९३)
८. बेगम अख्तर, भारतीय गायिका (१९७४)
९. चार्ल्स टुप्पर, कॅनडाचे पंतप्रधान (१९१५)
१०. बोणार लॉ, ब्रिटिश पंतप्रधान (१९२३)
११. गुस्टाव हर्ड्ज, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९७५)
१२. प्रभाकर नारायण पाध्ये, भारतीय लेखक , पत्रकार (१९९६)

घटना

१. लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणाऱ्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश सरकारने लाठी हल्ला केला. (१९२८)
२. जॉन जे. लाऊड यांनी बॉलपॉइंट पेनाचे पेटंट केले. (१८८८)
३. डॅनिएल कूपर यांनी टाईम रेकॉर्डर मशीनचे पेटंट केले. (१८९४)
४. भारताला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळाले. (१९४५)
५. बेनिटो मुसोलिनीने इटलीमध्ये आपले सरकार स्थापन केले. (१९२२)
६. तुर्की आणि ग्रीसमध्ये मैत्रीपूर्ण करार झाला. (१९३०)
७. शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला. (१९६६)
८. युगांडा सैन्याने टांझानियावर हल्ला केला. (१९७८)
९. भारतामध्ये हैद्राबाद बेंगलोर हायवेवर प्रवाशी बसने अचानक पेट घेतल्याने ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला. (२०१३)

महत्व

१. World Audio Drama Day
२. World Savings Day

SHARE