जन्म
१. पवन कल्याण, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९७१)
२. एकनाथ खडसे, भारतीय राजकीय नेते (१९५२)
३. साधना शिवदासानी ,साधना, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४१)
४. नंदामुरी हरिकृष्णा, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५६)
५. शुभदा गोगटे, भारतीय मराठी लेखिका, साहित्यिक (१९४३)
६. ईशांत शर्मा, भारतीय क्रिकेटपटू (१९८८)
७. फ्रेडरिक साॅड्डी, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८७७)
८. आर्थर अश्किन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२२)
९. प्रा. श्रीपाद महादेव माटे, भारतीय मराठी लेखक, साहित्यिक (१८८६)
१०. गौर गोविंदा स्वामी, भारतीय हिंदू धर्मगुरू (१९२९)
११. डॅनिएल अराप मॉय, केनियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२४)
१२. जिमी काॅनर्स, अमेरिकन टेनिसपटू (१९५२)
१३. विल्हेल्म ऑस्टवाल्ड, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८५३)
मृत्यू
१. वि. स. खांडेकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक, साहित्यिक (१९७६)
२. श्रीनिवास खळे, भारतीय संगीतकार (२०११)
३. फ्रान्सिस्को लोपेझ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९६४)
४. हो ची मिन्ह, व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष (१९६९)
५. डी. डी. रेगे, भारतीय चित्रकार, लेखक (१९९९)
६. जे. आर. आर. तोलकीन, ब्रिटिश लेखक (१९७३)
७. वाय. एस. राजशेखरा रेड्डी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री (२००९)
८. रोनाल्ड कॉस, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (२०१३)
९. इस्लाम करिमोव, उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (२०१६)
१०. न. शे. पोहणेरकर, भारतीय लेखक (१९९०)
घटना
१. भारतात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अंतरिम सरकार स्थापन केले. (१९४६)
२. पहिल्यांदाच मशीन गनचा वापर युद्धात करण्यात आला. (१८९८)
३. हो ची मिन्ह यांनी व्हिएतनाम फ्रान्सपासून स्वतंत्र झाल्याचे घोषित केले. (१९४५)
४. हेंड्रिक वरवोर्ड हे दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९५८)
५. पटणा उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१९१६)
६. फिलिप्स कंपनीने पहिल्यांदाच CD Player बाजारात आणले. (१९८७)
७. केंद्रीय तिबेटिय प्रशासनाची पहिली निवडणूक घेण्यात आली. (१९६०)
महत्व
१. World Coconut Day
२. Calender Adjustment Day