जन्म
१. टायगर श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९०)
२. राम शेवाळकर, मराठी लेखक, साहित्यिक (१९३१)
३. वांडर जे डे हास, डच भौतिकशास्त्रज्ञ (१८७८)
४. डेव्हिड गुडीस, अमेरिकन लेखक (१९१७)
५. रिकार्डो लागोस, चीलेचे राष्ट्राध्यक्ष (१९३८)
६. ग्लेन रुबेंस्टिन, अमेरीकन लेखक (१९७६)
७. विश्वासराव पेशवे, नानासाहेब पेशवे यांचे चिरंजीव (१७४२)
८. रंजन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९१८)
९. शांता जोग, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९२५)
१०. रॉबर्ट ईलेर, अमेरीकन अभिनेता (१९८५)
मृत्यु
१. सरोजिनी नायडू,लेखिका , राजकिय नेत्या (१९४९)
२. जोस मार्टिनझ रुईझ, स्पॅनिश लेखक (१९६७)
३. मार्सेल लीबमन, बेल्जियम इतिहासकार (१९८६)
४. छत्रपती राजाराम महाराज (१७००)
५. डॉ काशिनाथ घाणेकर, सुप्रसिद्ध मराठी अभिनेते (१९८६)
६. विल्हेल्म ओलबर्स, जर्मन खगोलशास्त्रज्ञ (१८४०)
७. होरास वॉल्पोल, इंग्लिश लेखक (१७९७)
घटना
१. पेंनेसिल्वेनिया येथे नाटकावरची बंदी उठवण्यात आली. (१७८९)
२. जे जे स्कूल ऑफ आर्टस्ची सुरुवात झाली. (१८५७)
३. मोरक्को देशाला फ्रान्स पासून स्वातंत्र्य मिळाले. (१९५६)
४. मेक्सिकोने ऑईल कॉर्पोरेशन सरकारच्या नियंत्रणाखाली आणले. (१९३७)
५. पायोनिर १० हे अंतराळ यान अमेरिकेने गुरूच्या दिशेने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. (१९७२)
६. लिबियाने आपल्या संविधानात संशोधन केले. (१९७७)