जन्म

१. चिन्मय मांडलेकर, मराठी चित्रपट अभिनेते (१९७९)
२. ललित नारायण मिश्रा, केंद्रिय मंत्री, अर्थ राज्यमंत्री (१९२३)
३. जेम्स जोयस, आयरिश लेखक , कवी (१८८२)
४. शमिता शेट्टी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७९)
५. एल्डो पालाझीची , इटालियन लेखक (१८८५)
६. चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड , फ्रान्सचे पंतप्रधान (१७५४)
७. डॉ श्रीधर व्यंकटेश केतकर, ज्ञानकोशकार (१८८४)
८. अनुराग बसू , भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७०)
९. खुशवंत सिंग , लेखक पत्रकार (१९१५)
१०. अँटोनीओ सेगणी , इटलीचे पंतप्रधान (१८९१)
११. पिटर फाउलेर , भौतिकशास्त्रज्ञ (१९२३)
१२. जुडिथ विओस्ट, अमेरिकन लेखक (१९३१)
१३. स्वामी श्रद्धानंद , गुरकुल विश्विद्यालयाचे संस्थापक , आर्य समाज प्रसारक (१८५६)
१४. शकिरा , कोलंबिया पॉप सिंगर (१९७७)
१५. सी एन अश्र्वाथ नारायण , उपमूख्यमंत्री कर्नाटक राज्य (१९६९)
१६. अम्रित कौर , पहिल्या भारतीय हेल्थ मिनिस्टर १९४७ , स्वातंत्र्य सेनानी (१८८७)

मृत्यु

१. जॉर्ज अब्बोट , इंग्लिश लेखक (१६४८)
२. विजय अरोरा , भारतीय चित्रपट अभिनेते (२००७)
३. दमित्री मेन्देलिएव्ह, रसायनशास्त्रज्ञ (१९०७)
४. खालिद अख्तर , उर्दू लेखक (२००२)
५. जोहांनेस स्कॅल्फ , जर्मन लेखक (१९४१)
६. काॅस्टॅनटीन कॅराथेडोरी, ग्रीक गणितज्ञ (१९५०)
७. ग्रिगोरी लॅडसबर्ग , रशियन भौतिकशास्त्रज्ञ (१९५७)
८. वासुदेव गोविंद आपटे , लेखक , पत्रकार (१९३०)
९. इंतिझर हुसैन , पाकिस्तानी लेखक (२०१६)
१०. मोहन लाल सुखाडिया , पूर्व मुख्यमंत्री राजस्थान (१९८२)

घटना

१. जेम्स ऑलिव्हर यांनी नांगरातील बदलता येण्यासारखे स्टील ब्लेड तयार केले. (१८६९)
२. ग्रीसने तुर्की सोबत युद्ध पुकारले. (१८७८)
३. बाटलीच्या झाकणाचे पेटंट विल्यम पेंटर यांनी केली. (१८९२)
४. अडाॅल्फ हिटलर यांनी जर्मनीची संसद बरखास्त केली. (१९३३)
५. अमेरिकेच्या ऑटो फॅक्टरीजने शस्त्रास्त्र निर्माण करण्यास सुरुवात केली. (१९४२)
६. बोलिव्हिया या देशात संविधान लागू झाले. (१९६७)
७. फिलिपाईन्स या देशाने संविधान स्वीकारले. (१९८७)

आणखी वाचा:  दिनविशेष ३ जुलै || Dinvishesh 3 July ||

महत्त्व

१. World wetland Day

Share This: