जन्म
१. मनोहर जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (१९३७)
२. पिएरे रौसेसू, फ्रान्सचे पंतप्रधान (१८४६)
३. जगत प्रकाश नड्डा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष (१९६०)
४. जॉर्ज मिनोट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८८५)
५. बमन ईराणी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५९)
६. कृष्णस्वामी विरामणी, भारतीय राजकीय नेते , समाजसुधारक (१९३३)
७. रामा कांत, भारतीय लेखक (१९३१)
८. अनंत काणेकर, भारतीय मराठी लेखक, साहित्यिक (१९०५)
९. ब्रिटनी स्पीयर, अमेरिकन पॉपस्टार (१९८१)
१०. बी. नेगी रेड्डी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९१२)
११. सर नारायण गणेश चंदावरकर, भारतीय न्यायाधीश, समाजसुधारक (१८५५)
मृत्यू
१. ए. आर. अंतुले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (२०१४)
२. मार्क्विस दे सेड, फ्रेन्च तत्ववेत्ता ,लेखक (१८१४)
३. साबू दस्तगीर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६३)
४. लुईटेन ब्रूवर्स, डच गणितज्ञ (१९६६)
५. किशन सिंघ संगवान, भारतीय राजकीय नेते (२०१२)
६. डेसी अर्णझ, अमेरिकन अभिनेते (१९८६)
७. एम. चेन्ना रेड्डी, आंध्रप्रदेशचे ११वे मुख्यमंत्री (१९९६)
८. चौधरी मोहम्मद अली, पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान (१९८०)
९. अर्नो पीटर्स, जर्मनीचे इतिहासकार (२००२)
१०. अँथोनी व्हॅलेंटाईन, ब्रिटिश अभिनेते (२०१५)
११. कांनियाह योगी, भारतीय योगगुरू (१९९०)
घटना
१. विश्वनाथ प्रताप सिंग यांनी भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. (१९८९)
२. विल्यम हेनरी हॅरिसन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१८४०)
३. योगी अरविंद यांच्या अरविंद आश्रमाची पाँडिचेरी येथे स्थापना करण्यात आली. (१९४२)
४. काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे दोन विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. (१९९९)
५. युनायटेड अरब एमिरेट्सला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९७१)
६. एन्रॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. (२००१)
७. झायेद बिन सुल्तान अल नाह्यान हे युनायटेड अरब एमिरेट्सचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७१)
८. पिअर बर्सानी हे इटलीचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (२०१२)
९. एनरिको फर्मी यांनी शिकागो येथे अणूभट्टीत अनुविभाजनाची शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यास यश मिळवले ,यामुळे अणुऊर्जेचा शोध लागण्यास मदत झाली. (१९४२)
महत्व
१. International Day Of The Abolition Of Slavery