जन्म

१. रझा मुराद, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४६)
२. विनायक आदिनाथ बुवा, भारतीय लेखक (१९२६)
३. पवन मल्होत्रा, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९५८)
४. जवाहरलालजी दर्डा, लोकमतचे संस्थापक (१९२३)
५. आशालता वाबगावकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४१)
६. गणेश गोविंद बोडस,भारतीय गायक (१८८०)
७. चार्ल्स तुप्पर, कॅनडाचे पंतप्रधान (१८२१)
८. विल्यम हेनरी ब्रॅग, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८६२)
९. अलेक डग्लास-होम, ब्रिटीश पंतप्रधान (१९०३)
१०. विस्लावा अझुंबोरका, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९२३)
११. कार्लोस मेनेम, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१९३०)
१२. शेरली सेटीया, भारतीय गायिका (१९९५)

मृत्यू

१. सिराज उद्दौला, मुघल साम्राज्याचे नवाब (१७५७)
२. नास्त्रेदमस, फ्रेंच भविष्यवेत्ता (१५६६)
३. स्पेन्सर कॉम्प्टन, ब्रिटीश पंतप्रधान (१७४३)
४. दिलीप सरदेसाई, भारतीय क्रिकेटपटू (२००७)
५. डगलस एंगलबर्ट, कॉम्प्युटर माऊसचे संशोधक (२०१३)
६. एम. जी. राधाकृष्णन, भारतीय संगीत दिग्दर्शक (२०१०)
७. अर्नेस्ट हेमिंग्वे, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९६१)
८. महेश कौल, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७२)
९. इटामार फ्रँको, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (२०११)
१०. एली विझेल, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (२०१६)
११. मिशेल रोकर्ड, फ्रान्सचे पंतप्रधान (२०१६)
१२. चतुरानन मिश्रा, भारतीय राजकीय नेते (२०११)
१३. युसुफ मेहर अली, भारतीय राजकीय नेते (१९५०)

घटना

१. तामिळनाडू येथील कल्पक्कम येथे अणुऊर्जा केंद्र सुरू करण्यात आले. (१९८३)
२. सिमला करारावर भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी स्वाक्षऱ्या केल्या. (१९७२)
३. जनरल लझारो कॉर्डन्स हे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९३४)
४. सुभाष चंद्र बोस यांना कलकत्ता येथे अटक करण्यात आली आणि नजरकैदेत ठेवण्यात आले. (१९४०)
५. बेंजामिन लेन यांनी गॅस मास्कचे पेटंट केले. (१८५०)
६. अँड्र्यू ग्रोमीको हे सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष झाले. (१९८५)
७. थॉमस सावेरी यांनी स्टीम इंजिनचे पेटंट केले. (१६९८)

महत्व

१. World UFO Day
२. World Sports Journalists Day

SHARE