दिनविशेष २ जानेवारी || Dinvishesh 2 January

Share This

जन्म

१. श्रीनिवास वरदन, गणितज्ञ (१९४०)
२. अली फैजल , सुप्रसिद्ध अभिनेते (१९८७)
३. वूड्रो विल्सन २८वे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८५६)
४. रमण लांबा , भारतीय क्रिकेटपटू (१९६०)
५. जॉनी बक्षी , दिग्दर्शक, अभिनेते (१९३२)
६. सैय्यद बशीर अहमद , भारतीय राजकारणी (१९५२)
७.हरचंदसिंग लोंगोवाल , अकाली दलाचे अध्यक्ष (१९३२)
८. स्टन ली , प्रसिध्द कॉमिक बुक लेखक (१९२२)
९. आयझॅक असिमाॅव्ह , जीवरसायनशास्त्ज्ञ (१९२०)
१०. कीर्ती आझाद , भारतीय क्रिकेटपटू (१९५९)

मृत्यु

१. स्वातंत्र्य सेनानी नरकेसरी अभ्यंकर (१९३५)
२. वसंत गोवारीकर , भारतीय शास्त्रज्ञ (२०१५)
३. सूसेन साॅन्टॅग , अमेरिकी लेखक (२००४)
४. अल्लाउद्दीन खिलजी, दिल्लीचा सुलतान (१३१६)
५. सफदर हाश्मी , लेखक दिग्दर्शक (१९८९)
६. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे , समाजसुधारक (१९४४)

घटना

१. राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.(१९५४)
२. “मराठा” या नियतकालिकेची सुरूवात पुणे येथे लोकमान्य टिळक यांनी केली. (१८८१)
३. पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले. (१८८५)
४. रशियाने ल्यूना १ या नावाने अंतरीक्ष यान यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले. (१९५१)
५. जॉग्रिया अमेरिकेचे ४थे राज्य बनले. (१७८८)
६. महात्मा गांधी यांनी बंगालच्या शांततेसाठी आंदोलन करण्यास सुरूवात केली. (१९४७)

Next Post

दिनविशेष ३ जानेवारी || Dinvishesh 3 January

Sun Jan 3 , 2021
Share This जन्म १. जसवंत सिंह , राजकीय नेते, केंद्रिय मंत्री. (१९३८)२. पहिली मुलींची शाळा सुरू करणाऱ्या, समाजसुधारक, सावित्रीबाई फुले. (१८३१)३. नवनीत कौर प्रसिध्द अभिनेत्री, राजकीय नेत्या (१९८६)४. चेतन आनंद , निर्माता, दिग्दर्शक(१९२१)५. क्लेमेंट एटले , ब्रिटिश पंतप्रधान (१८८३)६. डॉ. यशवंत दिनकर फडके , इतिहास संशोधक (१९३१)७. सफी लखनवी , […]