जन्म

१. अधीर रंजन चौधरी, भारतीय राजकिय नेते (१९५६)
२. अजय देवगण, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६९)
३. रेमो डिसूझा, भारतीय नृत्यदिग्दर्शिक (१९७२)
४. भगवान स्वामीनारायण, धर्मगुरू (१७८१)
५. गजानन जहागीरदार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९०७)
६. सूर्यकांत खांडेकर , कवी ,गीतकार (१९२६)
७. कपिल शर्मा, भारतीय विनोदी कलाकार, अभिनेते (१९८१)
८. निकोलय जी. बसोव, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२२)
९. बडे गुलाम अली खान , भारतीय गायक (१९०२)
१०. जोअरी जर्मन , रशियन लेखक (१९१०)

मृत्यु

१. गजानन वाटवे , गायक संगीतकार (२००९)
२. जेम्स डग्लस, भौतिकशास्त्रज्ञ (१७४२)
३. थॉमस कॉर्ते, इतिहासकार (१७५४)
४. लुडविग हेन्रीच बोजनाऊस, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८२७)
५. पॉल विन हेयसे, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९१४)
६. के एस रणजितसिंह, भारतीय क्रिकेटपटू (१९३३)
७. जॉर्जस पॉम्पूडू, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ,पंतप्रधान (१९७४)
८. हांनेस अल्फवेन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९५)
९. श्रीमंत पेशवे बाळाजी विश्वनाथ (१७२०)
१०. उर्स विडमर, लेखक (२०१४)

घटना

१. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाला. (१८९४)
२. रॉबर्ट वॉटसन वॅट यांनी रडारचे पेटंट केले. (१९३५)
३. भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली. (२०११)
४. पोर्तुगीजने संविधान स्वीकारले. (१९७६)
५. बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. (१९९०)

SHARE