दिनविशेष २९ डिसेंबर || Dinvishesh 29 December

Share This

जन्म 

१. भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते राजेश खन्ना(१९४२)
२. रामानंद सागर प्रसिध्द दिग्दर्शक (१९१७)
३. व्योमकेश चंद्र बॅनर्जी , पहिले indian national congress पार्टीचे अध्यक्ष (१८४४)
४. ट्विंकल खन्ना , प्रसिध्द भारतीय अभिनेत्री (१९७४)
५. विल्यम ग्लॅडस्टोन ब्रिटिश पंतप्रधान (१८०९)
६. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक कुपल्ली वेंकटप्पागौडा पुटूप्पा (१९०४)
७. पुलकित सम्राट चित्रपट अभिनेते (१९८३)
८. दीनानाथ मंगेशकर प्रसिध्द मराठी अभिनेते, संगीतकार (१९००)

मृत्यु

१. पद्मश्री पंडित ओंकारणाथ ठाकूर गायक व संगीतकार (१९६७)
२. टोनी ग्रेग क्रिकेटपटू (२०१२)
३. ओमप्रकाश मल्होत्रा पंजाबचे २५वे राज्यपाल (२०१५)
४. हेरॉल्ड मॅकमिलन इंग्लंडचे पंतप्रधान (१९८६)
५. लेखक जगदीश मोहंती (२०१३)

घटना

१. लॉरेल आणि हार्डी यांचा “sons of the desert” नावाचा विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला. (१९३३)
२. मॅकेंझिये किंग यांनी कॅनडाचे पंतप्रधान म्हणुन शपथ घेतली. (१९२१)
३. लिस्बन, पोर्तुगाल येथे भुयारी रेल्वेला सुरूवात. (१९५९)
४. जमैका येथे प्रसिध्द पॉप सिंगर बॉब मारले यांच्या नावाने टपाल तिकीट काढण्यात आले.(१९८२)
५. राजीव गांधी यांनी सार्वत्रिक निवडणुकीत अभूतपूर्व यश प्राप्त केले. (१९८४)

Next Post

दिनविशेष ३० डिसेंबर || Dinvishesh 30 December

Wed Dec 30 , 2020
१. सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा पोर्ट ब्लेअर येथे फडकवला. (१९४३) २. ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना झाली. (१९०६) ३. US बँकेनी सोन्याच्या रुपात आपले चलन बाजारात आणले. सोन्याचे चलन बंद केले. (१८६१) ४. आकाशगंगे शिवाय इतरही दीर्घिका अस्तित्वात आहेत हे एडविन हबलने अमेरिकन अस्ट्रोनोमिकल सोसायटीच्या बैठकीत जाहीर केले. (१९२४) ५. टोकीयोमध्ये झालेल्या भूकंपात हजारो लोक मृत्यूमुखी पडले. (१७०३)