जन्म

१. राज्यवर्धन सिंघ राठोड, भारतीय राजकिय नेते , ओलंपीक रौप्यपदक विजेते (१९७०)
२. गौरी लंकेश, भारतीय कन्नड लेखिका, पत्रकार (१९६२)
३. प्रो राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४थे सरसंघचालक (१९२२)
४. विल्यम मॅककिन्ली, २५वे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८४३)
५. डॉ मोहम्मद अब्दुस सलाम, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२६)
६. मधुसूदन राव, ओडिया साहित्यिक, विचारवंत (१८५३)
७. मुकुल देवा, लेखक , मार्गदर्शक वक्ते (१९६१)
८. संत निवृत्तीनाथ (१२७४)
९. रोमे रोलॉ, फ्रेंच लेखक, नोबेल पारितोषिक विजेते (१८६६)
१०. ॲटोनचेखोव, रशियन लेखक (१८६०)

मृत्यु

१. सदाशिव आत्माराम जोगळेकर , लेखक ,संपादक (१९६३)
२. फ्रिटझ हेबर , रसायनशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९३४)
३. एडवर्ड लेअर, कवी ,लेखक (१८८८)
४. राम मोघे , महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री (२००१)
५. रुपेश कुमार , भारतीय चित्रपट अभिनेते (१९९५)
६. मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप (१५९७)
७. एम् एम काये, ब्रिटीश लेखिका (२००४)
८. यासुही इनोयुई , जापनीज इतिहास संशोधक (१९९१)
९. राम निवास मिर्धा, भारतीय राजकीय नेते (२०१०)
१०. देवेंद्र मुर्डेश्र , बासुरी वादक (२०००)

घटना

१. जर्मन आणि इटालियन सैन्याने बेंघाझी लिबिया काबिज केले. (१९४२)
२. अलेक्झांड्रोस कोर्जिस हे ग्रीसचे पंतप्रधान झाले. (१९४१)
३. पाकिस्तान सोशलिस्ट पार्टीची स्थापना झाली. (१९४८)
४. कॅन्सोस हे अमेरिकेचे ३४वे राज्य झाले . (१८६१)
५. कार्ल फेड्रीच बेंझ यांनी पहिल्या इंजिनावर चालणाऱ्या मोटारगाडीचे पेटंट केले. (१८८६)

SHARE