जन्म
१. विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील, पद्मश्री पुरस्कार विजेते , सहकारमहर्षी (१९०१)
२. अक्किनेनी नागार्जुना, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५९)
३. अल्बर्ट लेब्रून, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१८७१)
४. अँड्र्यू फिशर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१८६२)
५. लीना चंदावरकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०)
६. मेजर ध्यानचंद , भारतीय हॉकीपटू (१९०५)
७. वरणेर फॉर्समंन, नोबेल पारितोषिक विजेते युरोलाॅजीष्ट (१९०४)
८. मायकेल जॅक्सन, अमेरिकन ,गायक, गीतकार, संगीतकार, डान्सर (१९५८)
९. माधव श्रीहरी आणे, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८८०)
१०. रामकृष्ण हेगडे, कर्नाटकचे मुख्यमंत्री (१९२६)
११. इंग्रीड बर्गमन, स्वीडिश अभिनेत्री (१९१५)
१२. जिवराज नारायण मेहता, गुजरातचे मुख्यमंत्री (१८८७)
१३. गोलाप बोर्बोरा, आसामचे मुख्यमंत्री (१९२६)
१४. आर. बालासरस्वती देवी, भारतीय शास्त्रीय गायिका (१९२८)
मृत्यू
१. जयश्री गडकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००८)
२. हाजा अल मजाली, जॉर्डनचे पंतप्रधान (१९६०)
३. बनारसिदास गुप्ता, हरयाणाचे मुख्यमंत्री , स्वातंत्र्य सेनानी (२००७)
४. इंग्रीड बर्गमन, स्वीडिश अभिनेत्री (१९८२)
५. एमोन दे वालेरा, आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१९७५)
६. निर्मल कुमार मुकर्जी, भारतीय कॅबिनेट सेक्रेटरी (२००२)
७. अण्णासाहेब खेर, पुणे विद्यार्थी गृहाचे संस्थापक (१९८६)
८. काझी नझरुल इस्लाम, भारतीय बंगाली कवी, लेखक (१९७६)
९. तुषार कांती घोष, भारतीय पत्रकार, लेखक (१९९४)
१०. पियरे लेलमेंट, सायकलचे संशोधक (१८९१)
घटना
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. (१९४७)
२. सुरत येथे झालेल्या ब्रिटिश आणि पोर्तुगीज सैन्यामधील युद्धात ब्रिटिश सैन्य जिंकले. (१६१२)
३. एड्रियन प्येक यांनी लाकडी शेकोटीच्या यंत्राचे पेटंट केले. (१६६४)
४. डॅनिएल हॅल्लाडे यांनी स्वयंचलित पवनचक्कीचे पेटंट केले. (१८५४)
५. गोट्टलीयेब दाईमलेर यांनी दुचाकीचे पहिले पेटंट केले. (१८८५)
६. ब्रिटिश सत्तेत गुलामगिरी पद्धतीवर बंदी घातली. (१८३३)
७. Netflix ची स्थापना मार्क राडॉल्फ आणि रीड हस्टिंग यांनी ऑनलाईन DVD भाड्याने देण्याचा व्यवसाय म्हणून केली. (१९९७)
८. चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोकदल या राजकीय पक्षाची स्थापना केली. (१९७४)
महत्व
१. International Day Against Nuclear Tests
२. Lemon Juice Day
३. Individual Rights Day
४. National Sports Day Of India