जन्म

१. भारतीदासन, कवी (१८९१)
२. सिध्दांत चतुर्वेदी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९३)
३. हरोल्ड युरे, नोबेल पारितोषिक विजेते रासायनशास्त्रज्ञ (१८९३)
४. रामचंद्रा गुहा, भारतीय इतिहासकार, लेखक (१९५८)
५. मार्क इयकेंस, बेल्जियमचे पंतप्रधान (१९३३)
६. लान करशॉ, इंग्लिश इतिहासकार (१९४३)
७. झुबिन मेहता, भारतीय संगीतकार (१९३६)
८. शंकर आबाजी भिसे, भारतीय वैज्ञानिक (१८६७)
९. दीपिका चीखालिया, प्रसिध्द भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६५)
१०. प्रियदर्शन जाधव, सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते दिग्दर्शक (१९८०)
११. राजा रवी वर्मा, प्रसिध्द भारतीय चित्रकार (१८४८)
१२. ईशा लखानी, भारतीय टेनिसपटू (१९८५)
१३. आशिष नेहरा, भारतीय क्रिकेटपटू (१९७९)

मृत्यू

१. मोहन गोखले , भारतीय चित्रपट अभिनेते (१९९९)
२. जॉर्ज पीडर्सन ग्रॅम, गणितज्ञ (१९१६)
३. महेंद्र प्रताप सिंघ, स्वातंत्र्य सेनानी, पत्रकार ,लेखक (१९७९)
४. बर्नारडीनो माचाडो, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९४४)
५. बारेंड बिर्शेऊवल, नेदरलँड्सचे पंतप्रधान (२००१)
६. चंद्राबाती देवी , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९२)
७. श्रीकृष्ण के. क्षीरसागर , लेखक विचारवंत (१९८०)
८. सुरेंद्र सिंघ पन्वर, भारतीय अर्टिलरी ऑफिसर (२००२)
९. इरफान खान, भारतीय चित्रपट अभिनेते (२०२०)
१०. किदार शर्मा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९९)
११. लविकॅ रॅकन, क्रोटियाचे राष्ट्राध्यक्ष (२००७)
१२. शुक्री घानेम, लिबियनचे पंतप्रधान (२०१२)
१३. शंकर लक्ष्मण, भारतीय हॉकीपटू (२००६)

घटना

१. स्कॉटिश अभियंता जेम्स वॅट यांनी वेगळ्या कंडेनसरचे वाफेचे इंजिन पेटंट केले. (१७६९)
२. गिओवंनी ग्रोंची हे इटलीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५५)
३. बांगलादेशमध्ये झालेल्या चक्रीवादळाने सुमारे १,३०, ०००हून अधिक लोक मृत्युमुखी पडले तर कित्येक लोक बेघर झाले. (१९९१)
४. जॉर्जिया येथे झालेल्या भूकंपात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९१)
५. लॉस एंजलस सेंट्रल लायब्ररी मध्ये लागलेल्या आगीत ३ ते ४ लाख पुस्तके जळून नष्ट झाली. (१९८६)
६. अफगाणिस्तानमध्ये विमान अपघातात ५ ते ७ लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)

महत्व

१.International Noise Awareness Day
२. International Dance Day
३. World Wish Day
४. Zipper Day

READ MORE

माझे मन || VIRAH KAVITA || LOVE POEM ||

माझे मन का बोलते तु आहेस जवळ वार्‍यात मिसळून सर्वत्र दरवळत कधी शोधले तुला मी मावळतीच्या सावलीत …

Read More

भेट !! Bhet !!

एक गोड मावळती रेंगाळूनी तिच्या नजरेच्या कडात हरवूनी उरल्या कित्येक आठवणींत ती बोलकी एक भेट…

Read More
Scroll Up