जन्म
१. लता मंगेशकर, भारतीय गायिका, गानसम्राज्ञी (१९२९)
२. शंकर रामचंद्र दाते, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८९८)
३. महेश कोठारे, भारतीय मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता (१९५३)
४. ऑगस्टस फिड्जराय, ब्रिटिश पंतप्रधान (१७३५)
५. एलि डक देकॅक्सेस, फ्रान्सचे पंतप्रधान (१७८०)
६. रणबीर कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८२)
७. जॉर्जस कलमेन्सिसू, फ्रान्सचे पंतप्रधान (१८४१)
८. रॉबर्ट स्टुट, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१८४४)
९. हेन्री मॉइस्सान, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८५२)
१०. मौनी रॉय, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८५)
११. क्रांती त्रिवेदी, भारतीय हिंदी लेखिका (१९३०)
१२. अखिलेंद्र मिश्रा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६०)
१३. पियट्रो बाडोगलिओ, इटलीचे पंतप्रधान (१८७१)
१४. मुन्मुन दत्ता, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८७)
१५. हिरणुमा किचीरो, जपानचे पंतप्रधान (१८६७)
१६. शेख हसीना, बांगलादेशच्या पंतप्रधान (१९४७)
१७. ईला अरुण ,भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९२९)
१८. अभिनव बिंद्रा, ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेते भारतीय नेमबाज (१९८२)
१९. पी. जयराज, भारतीय चित्रपट अभिनेते (१९०९)
२०. भगत सिंग, भारतीय क्रांतिकारी (१९०७)
२१. पुरी जगन्नाथ, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९६६)
मृत्यू
१. सी. एच. मोहम्मद कोया, केरळचे मुख्यमंत्री (१९८३)
२. लुईस पाश्चर, फ्रेंच सूक्ष्मजीवजंतूशास्त्रज्ञ (१८९५)
३. एडविन हब्बल, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (१९५३)
४. एम. एस. शिंदे, भारतीय चित्रपट संकलक (२०१२)
५. अंड्रे ब्रेटोन, फ्रेंच लेखक (१९६६)
६. गमल अब्देल नासेर, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष (१९७०)
७. श्रीधरपंत दाते, भारतीय प्रसिद्ध पंचांगकर्ते, सोलापूर (२०००)
८. विल्यम बोईंग, बोईंग कंपनीचे संस्थापक (१९५६)
९. रोमुलो बेटांकूर्त , व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (१९८१)
१०. फर्डिनांड मार्कोस, फिलिपाईनचे राष्ट्राध्यक्ष (१९८९)
११. पियरे तृदेऊ, कॅनडाचे पंतप्रधान (२०००)
१२. ग्विलरमो इंडारा, पणामाचे राष्ट्राध्यक्ष (२००९)
१३. डॉ. मुल्कराज आनंद, भारतीय लेखक (२००४)
१४. शिमोन पेरेस, इस्राईलचे पंतप्रधान (२०१६)
१५. सी. एस. दुबे, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९३)
१६. के. ए. थांगवेलू, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९४)
घटना
१. फ्रान्सने संविधान स्वीकारले. (१९५८)
२. स्पेस एक्स कंपनीने फाल्कन १ हे खाजगी अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. (२००८)
३. प्लुटर्को कॅलिस हे मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९२४)
४. इंडोनेशिया संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश करणारा ६०वा देश बनला. (१९५०)
५. सीरिया हा देश युनायटेड अरब रिपब्लिक मधून बाहेर पडला. (१९६१)
६. पॅलेस्टाईन आतंकवाद्यांनी ऑस्ट्रियन रेल्वेचे अपहरण केले. (१९७३)
७. माली आणि सेनेगल या देशांनी संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश केला. (१९६०)
८. पाकिस्तानचे विमान एअरबस ए ३०० हे काठमांडूच्या डोंगराळ भागात दूर्घटनग्रास्त झाले यामध्ये १५०हून अधिक प्रवासी मृत्यूमुखी पडले. (१९९२)
९. भारतीय गायिका आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९९९)
१०. इंडोनेशिया , सुलावेसी आयलंड येथे आलेल्या तीव्र भूकंपामुळे आलेल्या त्सुनामीत , डोंग्गला आणि पलू येथे १५००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१८)
महत्व
१. World Rabies Day
२. International Right To Know Day
३. Freedom From Hunger Day