जन्म

.१. क्रिषण कांत, भारताचे उपराष्ट्रपती (१९२७)
२. दिग्विजय सिंग, भारतीय राजकिय नेते (१९४७)
३. वर्षा उसगावकर, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९६८)
४. पियरे फतोऊ, फ्रेंच गणितज्ञ (१८७८)
५. रवींद्र जैन , गीतकार, संगीतकार (१९४४)
६. बर्नार्डफ्रँक, फ्रेंच लेखक (१९२७)
७. डॉ शंकर दामोदर पेंडसे, मराठी साहित्यिक, लेखक (१८९७)
८. मनिजिंदर सिंघ सिर्सा, भारतीय राजकीय नेते (१९७२)
९. विदुषी पद्मा तळवलकर, गायिका (१९४८)
१०. विजय बहुगुणा, भारतीय राजकीय नेते (१९४७)
११. त्रिस्टन लुईस, अमेरीकन लेखक (१९७१)
१२. लिनस कार्ल पोलिंग, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९०१)

मृत्यु

१. डॉ राजेंद्र प्रसाद , भारताचे पहिले राष्ट्रपती (१९५३)
२. हर्मांन वों देर हर्डत, जर्मन इतिहासकार (१७४६)
३. जॉन रोमने रॉबिन्सन, आयरिश खगोलशास्त्रज्ञ (१८८२)
४. राजा गोसावी, मराठी सुप्रसिद्ध अभिनेते (१९९८)
५. इसान जाफ्री, भारतीय राजकीय नेते (२००२)
६. फ्रेडरिक एबर्ट जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष (१९२५)
७. चार्ल्स नोकॉले, जिवाणू शास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९३६)
८. आडोल्फ सचार्फ, ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष (१९६५)
९. कृष्ण गंगाधर दीक्षित, गीतकार, लेखक(१९९५)
१०. कमला नेहरू, पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी (१९३६)
११. फिडेल संचेझ हर्नंदेझ, एल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष (२००३)
१२. जयेंद्र सरस्वती, हिंदु धर्मगुरू (२०१८)

घटना

१. डॉ सर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी रामन प्रभावचा शोध लावला. (१९२८)
२. अमेरिका आणि मेक्सिको मधील युध्दात मेक्सिकोला हार पत्करावी लागली. (१८४७)
३. इजिप्तला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९२२)
४. थिएटर म्युझियमची स्थापना अमस्टरडॅम येथे झाली. (१९२५)
५. नायलॉनचा शोध वॅलेस कॅरोथर्स यांनी लावला. (१९३५)

महत्त्व

१. राष्ट्रीय विज्ञान दिवस

READ MORE

हुरडा पार्टी || Hurada Party ||

शेतात जाऊन मस्त हुरडा पार्टी करण्याची मजाच काही वेगळी असते. त्यानिमित्त रानात फिरणं होत आणि कित्येक …

Read More

विचार मंथन || VICHAR MANTHAN || BLOG ||

विचारांच मंथन कधी थांबतच नाही. सतत या मनात विचारांच्या लाटा उसळत असतात. कधी अनावर होऊन मनाचा भाग ओला…

Read More

मनातले काही || MANATLE KAHI ||

शोधलं तर नक्की कारण सापडत. पण शोधायचं नाही म्हटल्यावर उरतेच काय!! चूक कोणाची हा प्रश्न नात्यात होऊच …

Read More

मनाचा गोंधळ || MANACHA GONDHAL ||

किती विचार आणि किती लिहावे व्यर्थ सारे वाहून जावे. नसेल अंत या लिखाणास कुठे तर स्वतःस का मग जाळून…

Read More

मन आणि मी || MANN AANI MI || BLOG POST ||

सतत काहीतरी लिहावं आणि ते सर्वानी वाचावं. एवढच असत का ते??.. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी फक्त श…

Read More
author

ब्लॉग || MARATHI BLOG || BLOGGER ||

खरंच खुप छान लिहिता तुम्ही !! एका माझ्या मित्राचा मला काही दिवसा पुर्वी फोन आला. ‘तुमच्या कवितेतुन म…

Read More

ब्लाॅक || BLOCK || MARATHI ESSAY ||

ब्लॉक..!! कदाचित नात्यांमधे बोलण्यास काहीच नाही उरल्यावर शेवटचा पर्याय म्हणजे ब्लाॅक. सोशल नेटवर्किं…

Read More
भारतीय संविधान || ठळक मुद्दे आणि थोडक्यात माहिती ||

भारतीय संविधान || ठळक मुद्दे आणि थोडक्यात माहिती ||

१. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेचा प्रभाव भारतीय राज्यघटनेच्या तरतुदींमध्ये दिसून येतो त्यामध्ये , संसदीय सदस्यांचे विशेषाधिकार, व्यापार आणि वाणिज्य व्यवहाराचे स्वातंत्र्य. २.…
World Book Day || 23  April || MARATHI INFORMATION ||

World Book Day || 23 April || MARATHI INFORMATION ||

वाचनाची आवड असणारी व्यक्ती आपोआपच पुस्तकांशी प्रेम करते. पुस्तक म्हणजे अखंड ज्ञानाचा स्त्रोत जो कधीच कमी होत नाही. प्रत्येक येणाऱ्या…
जागतिक रंगमंच दिन || 27 MARCH ||

जागतिक रंगमंच दिन || 27 MARCH ||

“२७ मार्च हा दिवस दर वर्षी संपूर्ण जगामध्ये जागतिक रंगमंच दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जागतिक स्तरावर विविध…
Leap Day (लिप इअर) || MARATHI INFO ||

Leap Day (लिप इअर) || MARATHI INFO ||

दिनांक २९ फेब्रुवारी हा दिवस लिप डे म्हणून ओळखला जातो. दर ४ वर्षांनी येणाऱ्या या दिवसाचे वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्व आहे.…
Scroll Up

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

कथा कविता आणि बरंच काही!! will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.