जन्म
१. माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली (१९५२)
२. प्रसिध्द उद्योगपती धीरूभाई अंबानी (१९३७)
३. प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा (१९३७)
४. नोबेल पारितोषिक विजेते वूड्रो विल्सन (१८५६)
५. शिरीषकुमार , हुतात्मा (१९२६)
६. स्टॅन ली स्पायडर मॅनचे निर्माता (१९२२)
७. ए. के. अॅटनी भारताचे परराष्ट्मंत्री (१९४०)
८. त्र्यंबक माडखोलकर मराठी साहित्यिक (१८९९)
मृत्यु
१. प्रभाकर पंडित संगीतकार (२००६)
२. पंजाबचे प्रसिध्द साहित्यिक नानकसिंग (१९७१)
३. मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक (२०००)
घटना
१. भारतीय national congress party ची स्थापना झाली. (१८८५)
२. दक्षिण इटली येथे आलेल्या भूकंपात आणि स्तूनामी मध्ये लाखो लोक मृत्यूमुखी पडले. (१९०८)
३. मॅक्सिकोच्या स्वातंत्र्याला स्पेनने मान्यता दिली. (१८३६)
४. आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य बनले. (१८४६)
५. पाकिस्तानमध्ये आलेल्या भूकंपात हजारो लोक मृत्यूमुखी पडले.(१९७५)
६. आयआरएस १ सी या भारताच्या उपग्रहाचे कझाकस्तान येथील बैकानुर येथून प्रक्षेपण. (१९९५)