जन्म
१. लाला लजपत राय , पंजाब केसरी, स्वातंत्र्य सेनानी (१८६५)
२. श्रुती हसन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६)
३. सुमन कल्याणपूर, शास्त्रीय गायिका (१९३७)
४. डॉ राजा रामण्णा , शास्त्रज्ञ, अणू ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष (१९२५)
५. जॉर्ज हॅमिल्टन गॉर्डन , ब्रिटिश पंतप्रधान (१७८४)
६. अलेक्झांडर मॅकेन्झी, दुसरे कॅनडाचे पंतप्रधान (१८२२)
७. फील्ड मार्शल के. एम करिअप्पा, स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख (१८९९)
८. पंडीत जसराज , शास्त्रीय गायक (१९३०)
९. निकोलस सर्कोजी, फ्रान्सचे पंतप्रधान (१९५५)
१०. डेव्हिड झिंगलर, अमेरिकन लेखक (१९७५)
मृत्यु
१. दुसरे बाजीराव (१८५१)
२. ओमकार प्रसाद नय्यर , संगीत दिग्दर्शक (२००७)
३. जॉन मॅक्रे, फिजिसियन , लेखक (१९१८)
४. क्लाउस फुचे, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९८८)
५. डॉ पांडुरंग वासुदेव , पद्म भूषण, संख्याशास्त्रज्ञ (१९९७)
६. सोहराब मेहेरबानजी मोदी, निर्माता, अभिनेते (१९८४)
७. गंगाधर व्ही. चित्तल , कन्नड लेखक (१९८७)
८. अस्ट्रिड लिंडग्रेन, स्वीडिश लेखक (२००२)
९. झोरा नेलं हूर्स्टन, अमेरिकन लेखक (१९६०)
१०. संत दासोपंत (१५४७)
घटना
१. पॅरिसने प्रशियन्स समोर शरणागती पत्करली. (१८७१)
२. जापनीज सैन्याने शांघाईवर हल्ला केला. (१९३२)
३. मिर्झा हमिदुल्ला बेग यांनी भारताचे १५वे सरन्यायाधीश म्हणुन पदभार सांभाळला. (१९७७)
४. कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपात विरोधी कायदा असवैधानिक ठरवला. (१९८८)
५. एच एम टी वॉच फॅक्टरी बेंगलोर येथे सुरू झाली. (१९६१)