जन्म

१. दीपक तिजोरी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६१)
२. चिंतामणी गोविंद पेंडसे, भारतीय चित्रपट अभिनेते (१९०६)
३. सुमन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५९)
४. जॉर्ज व्हिपल, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७८)
५. अनंत महादेवन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५०)
६. रेशम टिपणीस, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९७३)
७. पीटर फ्रेसर, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१८८४)
८. तजल्लिंग कूपमांस, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९१०)
९. जी. के. मेनन, भारतीय पदार्थवैज्ञानिक (१९२८)
१०. प्रिया दत्त, भारतीय राजकीय नेत्या (१९६६)
११. टी. व्ही. राजेश्वर, पश्चिम बंगालचे राज्यपाल (१९२६)
१२. अलेजांड्रो लणुसी, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१९१८)
१३. पॉल मार्टिन, कॅनडाचे पंतप्रधान (१९३८)
१४. जवेरचंद मेघानी, भारतीय गुजराती लेखक, कवी (१८९६)
१५. विलायत खाँ, भारतीय सितारवादक (१९२८)
१६. सुरायुद चुलानोंत, थायलंडचे पंतप्रधान (१९४३)
१७. जगदीश सिंह खेहर, भारताचे ४४वे सरन्यायाधीश (१९५२)
१८. सातोशी ताजिरी, जर्मन व्हिडिओ गेम डिझायनर, पोकेमोनचे निर्माता(१९६५)

मृत्यू

१. व्यंकटेश माडगूळकर, भारतीय मराठी लेखक ,कवी, साहित्यिक (२००१)
२. मिर्झाराजे जयसिंह, जयपूरचे महाराज (१६६७)
३. एन. माधवा राव, भारतीय संविधानाच्या ड्राफ्टींग कमिटीचे सदस्य (१९७२)
४. रावसाहेब पटवर्धन , भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९६९)
५. फ्रेडरिक लॉ ओलस्टेड, अमेरिकन लेखक (१९०३)
६. शिब्रम चक्रबोर्ती, भारतीय बंगाली लेखक (१९८०)
७. मुहम्मद नगुब, इजिप्तचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१९८४)
८. सुमित्रा देवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९०)
९. डेव्हिड व्राईट, दक्षिण आफ्रिकेचे लेखक ,कवी (१९९४)
१०. ब्रूस कॅटन, अमेरिकन इतिहासकार, लेखक (१९७८)

घटना

१. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने रोमानिया विरुद्ध युद्ध पुकारले. (१९१६)
२. टोयोटा ही कंपनी एक स्वतंत्र कंपनी म्हणून नावारूपाला आली. (१९३७)
३. भारत , पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशामध्ये दिल्ली येथे ट्रायलॅटरल अॅग्रीमेंट झाले, या करारामध्ये १९७१ युद्धात बंदी बनवलेल्या सर्व लोकांना मुक्त करणे , तसेच त्या लोकांनी लगेच आपल्या देशात परत असे ठरवण्यात आले, याला दिल्ली करार म्हणूनही ओळखले जाते. (१९७१)
४. मेनाचेम बेगिन इस्राएलचे पंतप्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले. (१९८३)
५. इराकमध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात ५०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
६. फ्रान्स आणि सोव्हिएत युनियन मध्ये शस्त्रसंधी करार झाला. (१९३१)
७. दुसऱ्या महायुद्धात इटलीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. (१९१६)

महत्व

१. International Read Comics In Public Day
२. Red Wine Day

SHARE