दिनविशेष २७ डिसेंबर || Dinvishesh 27 December

Share This

जन्म

१. डॉ. पंजाबराव देशमुख स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री (१८९८)
२. नित्यानंद स्वामी उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री (१९२७)
३. सलमान खान प्रसिध्द भारतीय चित्रपट अभिनेता (१९६५)
४. लुई पाश्चर रसायनशास्त्रज्ञ (१८२२)
५. मिर्झा गालिब कवी लेखक (१७९७)
६. जेकब बर्नोली गणितज्ञ (१६५४)
७. शंकरदयाल सिंग हिंदी साहित्यिक (१९३७)

मृत्यु

१. गुस्ताव्ह आयफेल वास्तुरचनाकार (१९२३)
२. बेनिझिर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान (२००७)
३. रत्नसीरी विक्रमनायक श्रीलंकेचे पंतप्रधान (२०१६)
४. देवदत्त नारायण टिळक मराठी साहित्यिक (१९६५)
५. लेश्टर बी. पिअर्सन कॅनडाचे पंतप्रधान (१९७२)
६. फारुख शेख प्रसिद्ध अभिनेता (२०१३)

घटना

१. नेदरलँडपासून इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळाले. (१९४९)
२. बेनेझिर भुट्टो यांची गोळ्या घालून हत्या केली. (२००७)
३. कोरिया या देशाची फाळणी झाली. (१९४५)
४. स्पेन प्रजासत्ताक देश झाला. (१९७८)
५. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना २८ देशांनी एकत्र येऊन केली. (१९४५)

Next Post

दिनविशेष २८ डिसेंबर || Dinvishesh 28 December

Mon Dec 28 , 2020
१. भारतीय national congress party ची स्थापना झाली. (१८८५) २. दक्षिण इटली येथे आलेल्या भूकंपात आणि स्तूनामी मध्ये लाखो लोक मृत्यूमुखी पडले. (१९०८) ३. मॅक्सिकोच्या स्वातंत्र्याला स्पेनने मान्यता दिली. (१८३६) ४. आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य बनले. (१८४६) ५. पाकिस्तानमध्ये आलेल्या भूकंपात हजारो लोक मृत्यूमुखी पडले.(१९७५)