जन्म
१. श्रेयस तळपदे, मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते (१९७६)
२. फ्रिड्रीच विहलेम जोसेफ स्केलिंग , जर्मन तत्वज्ञानी (१७७५)
३. बॉबी देओल, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६७)
४. डेव्हिड एफ स्ट्रॉस, जर्मन थिओलॉजिस्ट (१८०८)
५. लक्ष्मण शास्त्री जोशी , विचारवंत (१९०१)
६. अरुणकुमार वैद्य, भारताचे लष्करप्रमुख (१९२६)
७. आरती टिकेकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका (१९६३)
८. सविता आंबेडकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्त्या (१९०९)
९. अजित खान , भारतीय चित्रपट अभिनेते (१९२२)
१०. अमर सिंह, भारतीय राजकीय नेते (१९५६)
११. सॅम्युएल सी सी टिंग , अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ (१९३६)
१२. कॅटी रोझ , अमेरिकन सिंगर (१९८७)
मृत्यु
१. रामास्वामी वेंकटरमण, केंद्रिय मंत्री, भारताचे आठवे राष्ट्रपती (२००९)
२. जॉन जेम्स औडूबोण, पक्षिवैज्ञानिक (१८५१)
३. पंडित निखिल रंजन बॅनर्जी, भारतीय शास्त्रीय सितार वादक (१९८६)
४. सदाशिव अनंत शुक्ल, नाटककार, साहित्यिक (१९६८)
५. कारे इंपालू, इस्तोनियन पंतप्रधान (१९४२)
६. कमलेश्वर , पद्मभूषण पुरस्कार विजेते लेखक , दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (२००७)
७. सुहार्तो, इंडोनेशियाचे दुसरे पंतप्रधान (२००८)
घटना
१. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना. पुढे ती संस्था बालभारती या नावानं ओळखली जाऊ लागली. (१९६७)
२. थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्याचे पेटंट केले. (१८८०)
३. पंधरावे अंतराळयान ५१- सी मिशन डिस्कवरी ३ हे यशस्वीरीत्या पृथ्वीवर परतले. (१९८५)
४. वॉशिंग्टन डी सी मध्ये द नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीची स्थापना झाली. (१८८८)
५. भौतिकशास्त्रज्ञ एर्विन स्क्राॊडिगर यांनी वेव्ह मॅकॅनिकचा सिद्धांत प्रकाशित केला. तोच पुढे स्क्राॊडिगर इक्वेशन इन काॅन्टम मॅकॅनिक्स म्हणून ओळखले गेले. (१९२६)
६. पॅरिस करारामुळे अमेरिका व्हिएतनाम मधील युद्ध संपुष्टात आले. यामध्ये अमेरिकेला माघार घ्यावी लागली. (१९७३)