Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » दिनविशेष

दिनविशेष २७ ऑगस्ट || Dinvishesh 27 August ||

Category दिनविशेष
दिनविशेष २७ ऑगस्ट || Dinvishesh 27 August ||

Content

  • जन्म
  • मृत्यू
  • घटना
  • महत्व
Share This:

जन्म

१. दोराबजी टाटा, भारतीय उद्योगपती (१८५९)
२. नारायण धारप, भारतीय मराठी लेखक , साहित्यिक (१९२५)
३. कार्ल बोष्च, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८७४)
४. सेतुमाधवराव पगडी, भारतीय इतिहासकार, संशोधक (१९१०)
५. दलीप सिंग राना, द ग्रेट खली, भारतीय कुस्तीपटू (१९७२)
६. व्हिन्सेंट ऑरिओल, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१८८४)
७. लिंडन बी. जॉन्सन, अमेरिकेचे ३६वे राष्ट्राध्यक्ष (१९०८)
८. वि. रा. करंदीकर, संतसाहित्याचे अभ्यासक (१९१९)
९. चार्ल्स राॅल्स, राॅल्स राॅयस लिमिटेड कंपनीचे सहसंस्थापक (१८७७)
१०. श्री चिन्मोय , भारतीय योगगुरू, धर्मगुरू (१९३१)
११. जुहान पार्टस, एस्टोनियाचे पंतप्रधान (१९६६)
१२. जसवंत सिंग नेकी, भारतीय पंजाबी लेखक, कवी (१९२५)
१३. सर डोनाल्ड ब्रॅडमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (१९०८)
१४. जिम सर्भ, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८७)
१५. नागेंद्रा प्रसाद सर्बाधिकारी, भारतीय फुटबॉल खेळाडू, फादर ऑफ इंडियन फुटबॉल (१८६९)
१६. नेहा धुपिया, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९७२)
१७. सब्यासाची मोहापत्रा, भारतीय ओडिया चित्रपट दिग्दर्शक, निर्माता (१९५०)

मृत्यू

१. मुकेश चंद माथूर, भारतीय गायक (१९७६)
२. चित्तरंजन मित्रा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००८)
३. लॉर्ड माउंटबॅटन, भारताचा शेवटचा व्हाइसरॉय (१९७९)
४. बसू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९९७)
५. जगन्नाथ आजगावकर, संतचरित्रकार (१९५५)
६. आनंदामाई मां, भारतीय धर्मगुरू, योगगुरू (१९८२)
७. विल्यम चॅपमन रोलस्टन, बँक ऑफ कॅलिफोर्नियाचे संस्थापक (१८७५)
८. हृषिकेश मुखर्जी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००६)
९. मधु मेहता, भारतीय सामाजिक कार्यकर्ते (१९९५)
१०. मनोरमा वागळे, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेत्री (२०००)

घटना

१. रोमानियाने ऑस्ट्रिया – हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले. (१९१६)
२. मलेशियाने संविधान स्वीकारले. (१९५७)
३. क्युबाने जर्मनी ,इटली आणि जपान विरुद्ध युद्ध पुकारले. (१९४२)
४. अमेरिकन सैन्य जपानने युद्धात शरणागती पत्करली त्यानंतर जपान मध्ये दाखल झाले. (१९४५)
५. “द गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड” हे सर्वप्रथम ग्रेट ब्रिटन मध्ये प्रकाशित करण्यात आले. जे आता “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक ” म्हणून ओळखले जाते. (१९५५)
६. “अश्रूंची झाली फुले” या वसंत कानेटकर लिखित तसेच पुरुषोत्तम दार्व्हेकर दिग्दर्शित नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई मध्ये पार पडला. (१९६६)
७. लॉर्ड माउंटबॅटन शेवटचे भारताचे व्हाइसरॉय यांची हत्या उत्तर पश्चिम आयर्लंड मध्ये आयर्लंड स्वातंत्र्य सेनानी यांच्याकडून करण्यात आली. (१९७९)
८. मोल्डोव्ह या देशाला सोव्हिएत युनियन पासून स्वातंत्र्य मिळाले. (१९९१)
९. चोन डू हान हे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९८०)

महत्व

१. World Rock Paper Scissors Day

दिनविशेष २६ ऑगस्ट
दिनविशेष २८ ऑगस्ट
Tags दिनविशेष २७ ऑगस्ट Dinvishesh 27 August

RECENTLY ADDED

Dinvishesh
दिनविशेष १० डिसेंबर || Dinvishesh 10 December ||
Dinvishesh
दिनविशेष ९ डिसेंबर || Dinvishesh 9 December ||
Dinvishesh
दिनविशेष ८ डिसेंबर || Dinvishesh 8 December ||
Dinvishesh
दिनविशेष ७ डिसेंबर || Dinvishesh 7 December ||

TOP POST’S

brown concrete floor

आपल्यास !! AAPALYAS || Poem ||

या निर्जीव काठीचा आधार मला आता आहेच पण तुझ्या हातांचा आधार असावा एवढच वाटतं मला खुप खुप एकांतात असताना आठवणींचा खजिना भेटतोच पण माझ्या आपल्यांचा आवाज ऐकावा तेच हवंसं वाटतं मला
bride and groom standing next to each other

नकळत || कथा भाग ३ || NAKALAT || LOVE STORY ||

I'm really sorry ..!! तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे !! प्लीज !! " मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.
Dinvishesh

दिनविशेष २० सप्टेंबर || Dinvishesh 20 September ||

१. १८५७ च्या राष्ट्रीय उठावात ब्रिटिश सैन्याने दिल्ली पुन्हा काबीज केली. (१८५७) २. अॅमस्टरडॅम हार्लेम या मार्गावर नेदरलंड मध्ये पहिल्यांदाच रेल्वे धावली. (१८३९) ३. जॉर्ज सिम्पसन यांनी इलेक्ट्रिक स्टोवचे पेटंट केले. (१८५९) ४. कान्स फिल्म फेस्टीवल पहिल्यांदाच फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आले. (१९४६) ५. महात्मा गांधी यांनी स्पृश्यअस्पृश्य विरुद्ध आमरण उपोषणाला सुरुवात केली. (१९३२)
Dinvishesh

दिनविशेष १४ ऑक्टोबर || Dinvishesh 14 October ||

१. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने पदवी अभ्यासक्रमामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला. (१९२०) २. भारतात पंजाब विद्यापीठाची स्थापना (सध्या पश्चिम पाकिस्तान )करण्यात आली. (१८८२) ३. जॉर्ज ईस्टमॅन यांनी पेपर स्ट्रिप फोटोग्राफिक फिल्मचे पेटंट केले. (१८८४) ४. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला. (१९५६) ५. मार्टिन ल्यूथर किंग यांना नोबेल पारितोषिक पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९६४)
बलिकृतं श्रीकृष्णस्तोत्रम् || Devotional ||

बलिकृतं श्रीकृष्णस्तोत्रम् || Devotional ||

बलिरुवाच अदित्याः प्रार्थनेनैव मातृदेव्या व्रतेन च । पुरा वामनरुपेण त्वयाहं वञ्चितः प्रभो ॥ १ ॥ सम्पद्रूपा महालक्ष्मीर्दत्ता भक्ताय भक्तितः । शक्राय मत्तो भक्ताय भ्रात्रे पुण्यवते ध्रुवम् ॥ २ ॥

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest