जन्म

१. के. आर. नारायणन, भारताचे उपराष्ट्रपती , दहावे राष्ट्रपती (१९२०)
२. अनुराधा पौडवाल, भारतीय गायिका (१९५२)
३. इरफान पठाण, भारतीय क्रिकेटपटू (१९८४)
४. पूजा बत्रा,भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७६)
५. गिओवांनी गिओलित्ती, इटलीचे पंतप्रधान (१८४२)
६. थिऑडोर रुझवेल्ट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८५८)
७. मोहन कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६५)
८. डॉ. विकास आमटे, भारतीय समाजसेवक (१९४७)
९. भास्कर रामचंद्र तांबे, भारतीय कवी ,लेखक (१८७४)
१०. लुईज इनाडो लुला डा सिल्वा, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९४५)
११. सुदेश लेहरी, भारतीय विनोदी कलाकार (१९६८)
१२. दत्ता गायकवाड, भारतीय क्रिकेटपटू (१९२८)
१३. जतिंद्रनाथ दास, भारतीय क्रांतिकारी (१९०४

मृत्यू

१. सी. पी. रामानुजम , भारतीय गणितज्ञ (१९७४)
२. पेशवा सवाई माधवराव (१७९५)
३. वैकुंठ मेहता, भारतीय सहकारी चळवळीचे प्रवर्तक (१९६४)
४. भा. रा. भागवत, भारतीय लेखक (२००१)
५. उस्ताद अब्दुल करीम खाँ, किराणा घराण्याचे संस्थापक (१९३७)
६. प्रदीप कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (२००१)
७. विजय मर्चंट, भारतीय क्रिकेटपटू (१९८७)
८. जॉन व्हॅन व्लेक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९८०)
९. सत्येन कप्पू, भारतीय चित्रपट अभिनेते (२००७)
१०. नेस्तोर किरच्णेर, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (२०१०)

घटना

१. तुर्कमेनिस्तानला रशियापासून स्वातंत्र्य मिळाले. (१९९१)
२. वॉटर स्कींगचे पेटंट फ्रेड वॉलरने केले. (१९२५)
३. सेलाल बयार हे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९५७)
४. मंगोलिया आणि माॅरिटानिया यांनी संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश केला. (१९६१)
५. पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लष्करी उठाव करत राष्ट्राध्यक्ष इस्कांदर मिर्झा यांना पदच्युत केले. (१९५८)
६. इराकमध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर १००हून अधिक लोक जखमी झाले. (२०१२)
७. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)

महत्व

१. World Day For Audiovisual Heritage
२. Boxer Shorts Day

SHARE