जन्म
१. हरीश रावत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री (१९४७)
२. झोहरा सेहगल, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९१२)
३. मुमताज महल, मुघल सम्राट शहाजहानची पत्नी (१५९३)
४. युलीसिस एस. ग्रँट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८२२)
५. लुईस विक्टर दे ब्रोग्ली, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९२)
६. फिलिप अबेल्सन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९१३)
७. फैसल सैफ, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७६)
८. भार्गवराम विठ्ठल वरेरकर , नाटककार (१८८३)
९. रवींद्र गायकवाड, भारतीय राजकीय नेते (१९६०)
१०. रंभा गांधी, गुजराती लेखिका (१९११)
मृत्यु
१. विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील , पद्मश्री , समाजसेवक (१९८०)
२. जॉन बॅलन्स, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१८९३)
३. गुडो कॅस्टनलुवी, इटालियन गणितज्ञ (१९५२)
४. फिरोझ खान, भारतीय चित्रपट अभिनेते (२००९)
५. विनोद खन्ना, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१७)
६. क्वामे नक्रुमह, घानाचे पहिले पंतप्रधान (१९७२)
७. राजशेखर बसु, पद्मभूषण पुरस्कार विजेते बंगाली लेखक (१९६०)
८. रिने बर्राइंतोस, बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष (१९६९)
९. शंकर बाळकृष्ण दीक्षित , प्रसिध्द ज्योतिषी (१८९८)
१०. पेनेलोपे डेल्टा, ग्रीक लेखक तत्ववेत्ता (१९४१)
११. कोनोसुके मात्सुशिता ,पॅनासोनिकचे संस्थापक (१९८९)
घटना
१. सिंगमान रही यांनी साऊथ कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. (१९६०)
२. एकाच अग्नीबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचे तंत्र भारतात तयार करण्यात आले. (१९९९)
३. बांगलादेश मध्ये चक्रीवादळाने ५००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९८९)
४. पुण्याहून मुंबईला तारयंत्राच्या माध्यमातून पहिला संदेश पाठवण्यात आला. (१८५४)
५. ग्रेट ब्रिटनकडून सिएरा लेओनला स्वातंत्र्य मिळाले. (१९६१)
महत्व
१.World Design Day
२. World Tapir Day