जन्म
१. मनमोहन सिंग, भारताचे १३वे पंतप्रधान (१९३२)
२. इवान पावलोव, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रियाशास्त्रज्ञ (१८४९)
३. थॉमस स्टिर्णस, नोबेल पारितोषिक विजेते लेखक, साहित्यिक (१८८८)
४. एरिक मोर्ली, मिस वर्ल्ड स्पर्धेचे संस्थापक (१९१८)
५. चंकी पांडे, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६२)
६. देव आनंद, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२३)
७. व्हॅलेंटिन पवलोव, सोव्हिएत युनियनचे पंतप्रधान (१९३७)
८. समीर धर्माधिकारी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७८)
९. मनीलाल द्विवेदी, भारतीय गुजराती लेखक, कवी (१८५८)
१०. लिंडा हॅमिल्टन, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री (१९५६)
११. ईश्वरचंद्र विद्यासागर, भारतीय लेखक , समाजसेवक, (१८२०)
१२. सेरेना विल्यम्स, अमेरिकन टेनिसपटू (१९८१)
१३. विजय मांजरेकर , भारतीय क्रिकेटपटू (१९३१)
मृत्यू
१. लक्ष्मणराव किर्लोस्कर, भारतीय उद्योगपती (१९५६)
२. हेमंतकुमार मुखोपाध्याय, भारतीय गायक, संगीतकार , निर्माता (१९८९)
३. ऑगस्ट फर्डिनांड मॉबियस, जर्मन गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ (१८६८)
४. लुसियन फेबवरे, फ्रेंच इतिहासकार (१९५६)
५. एस. डब्लू. आर. डी. बंद्रानाईका, श्रीलंकेचे पंतप्रधान (१९५९)
६. राम फाटक, भारतीय संगीतकार , गायक (२००२)
७. अॅना मग्नानी, इटालियन अभिनेत्री (१९७३)
८. मॅने सीगबहन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९७८)
९. विद्याधर गोखले, भारतीय पत्रकार , नाटककार (१९९६)
१०. जॉफ्रे विल्किन्सन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९९६)
११. जॅक्वेस चिराव, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (२०१९)
१२. उदय शंकर, भारतीय नर्तक (१९७७)
घटना
१. इंडोनेशियाने संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश केला. (१९५०)
२. रंगनाथ मिश्रा भारताचे २१ वे सरन्यायाधीश झाले. (१९९०)
३. अल्बर्ट आईनस्टाईनने सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांत यावर आधारित पहिला लेख प्रकाशित केला. (१९०५)
४. एमिले बर्लिनर यांनी ग्रामोफोनेचे पेटंट केले. (१८८७)
५. सोव्हिएत युनियन सैन्याने एस्टोनियावर कब्जा केला. (१९४४)
६. टूनिशियाने लिबिया सोबत राजकीय संबंध तोडले. (१९८५)
७. टायफुन केट्साना या चक्रीवादळामुळे चीन, व्हिएतनाम, कंबोडिया , फिलिपाइन , लाओस या देशातील ७००लोकांचा मृत्यू झाला. (२००९)
८. ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे विमान कॉकाॅर्डने अटलांटिक महासागर विक्रमी वेळात पार केले. (१९७३)
९. गरूडा हे इंडोनेशियाचे विमान मेदान शहराजवळ कोसळले यामध्ये २३४ प्रवाशांचा मृत्यू झाला. (१९९७)
१०. ब्रिटिश सत्तेने हाँगकाँगच्या हस्तांतर करण्यास मान्यता दिली. (१९८४)
महत्व
१. World Contraception Day
२. International Day For The Total Elimination Of Nuclear Weapons
३. Human Resources Professional Day