जन्म

१. मनमोहन कृष्ण, अभिनेता (१९२२)
२. अगस्तिन पेड्रो जुस्टो , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८७६)
३. मनमोहन देसाई, दिग्दर्शक निर्माता (१९३७)
४. अलेकसंद्रस स्तुगींक्सिस, लिथूनियाचे राष्ट्राध्यक्ष (१८८५)
५. लीला मुजुमदार ,बंगाली लेखिका (१९०८)
६. हर्मंन लेंझ, जर्मन लेखक (१९१३)
७. प्रान नाथ चुट्टानी, भारतीय भौतकशास्त्रज्ञ (१९१५)
८. अजय कोठीयाल, भारतीय सैन्य अधिकारी, कीर्ती चक्र सम्मानित (१९६९)
९. एरियल शारोन, इस्राईलचे पंतप्रधान (१९२८)
१०. रेकेप तय्यिप एर्डोगण, तुर्कीचे पंतप्रधान (१९५४)
११. व्हिक्टर ह्युगो, लेखक कवी (१८०२)

मृत्यु

१. नानाजी देशमुख , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक , समाजसुधारक (२०१०)
२. विनायक दामोदर सावरकर, प्रखर राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सेनानी , कवी, लेखक (१९६६)
३. आनंदी गोपाळ जोशी , पहिल्या भारतीय महिला डॉक्टर (१८८७)
४. जॉर्ज दे मोंटमोयोर, स्पॅनिश लेखक (१५६१)
५. अलेक्झांड्रोस कौमौंद्रोस, पंतप्रधान ग्रीस (१८८३)
६. शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , केंद्रिय मंत्री (२००४)
७. लेवी एशकोल, इस्राईल पंतप्रधान (१९६९)
८. एल के अनंतकृष्ण , भारतीय मानववंशशास्त्रज्ञ (१९३७)
९. राम वाईरकर, व्यंगचित्रकार (२००३)
१०. देवेंद्र गोयल, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७९)
११. सिबनारायण राय , तत्ववेत्ते (२००८)

घटना

१. वि. स. खांडेकर यांना त्यांच्या ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. (१९७६)
२. पहिल्यांदाच मॅनहॅटन या शहरात हिरव्या आणि लाल रंगाच्या ट्रॅफिक सिग्नल लाइट्स बसवण्यात आल्या. (१९३०)
३. नासाने GEOS-H हे अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. (१९८७)
४. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे हवाई हल्ला केला. (२०१९)
५. माइकल हल्वर्सन यांनी काचेला आकार देण्याच्या यंत्राचे पेटंट केले. (१८९५

SHARE