जन्म

१. तारक मेहता प्रसिध्द गुजराती लेखक (१९२९)
२. बाबा आमटे समाजसुधारक (१९१४)
३. चार्ल्स बॅबेज संशोधक , गणितज्ञ (१९९१)
४. डॉ. सुशीला नायर स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री (१९१४)
५. डॉ. प्रकाश आमटे समाजसुधारक, Ramon Magsaysay Award Winner (१९४८)
६. डॉ. प्रभाकर माचवे साहित्यिक (१९१७)
७. के. जी. गिडे शास्त्रीय गायक (१९२५)
८. उधम सिंग महान क्रांतिकारी (१८९९)

मृत्यु

१. कर्नाटकचे मुख्यमंत्री सरेकोप्पा बंगाराप्पा (२०११)
२. प्रसिध्द अभिनेते दाजी भाटवडेकर (२००६)
३. मुघल सम्राट बाबर (१५३०)
४. व्यंगचित्रकार शंकर पिल्ले (१९८९)
५. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रुमन (१९७२)

घटना 

१. महाराष्ट्राचे प्रसिध्द लेखक विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार देण्यात आला.(१९९७)
२. कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळची स्थापना.(१९७६)
३. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जेल मधुन सुटका (१९७८)
४. चीनने जगातील सर्वात हायस्पीड लांब पल्ल्याचा मार्ग बीजिंग ते गाॅगज तयार केला (२०१२)
५. मॅन ऑफद इअर हा टाइम्स मॅगझिन तर्फे दिला जाणारा पुरस्कार प्रथमच केला संगणकाला देण्यात आला . (१९८२)

Share This:
आणखी वाचा:  दिनविशेष १४ जानेवारी || Dinvishesh 14 January ||