जन्म

१. पंकजा मुंडे, भारतीय राजकीय नेत्या (१९७९)
२. जुगल हंसराज, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७२)
३. मुग्धा गोडसे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६)
४. ऑगस्ती बीर्नर्त, बेल्जियमचे पंतप्रधान (१८२९)
५. सुरेद्रनाथ टागोर, भारतीय बंगाली लेखक (१८७२)
६. जॉर्ज बर्नार्ड शॉ, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१८५६)
७. मालती चौधुरी, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, सामाजिक कार्यकर्त्या (१९०४)
८. पंडीत कृष्णराव शंकर पंडीत, भारतीय गायक (१८९३)
९. वासुदेव गोविंद मायदेव, भारतीय लेखक कवी (१८९४)
१०. साल्वाडोर अल्लेंडे, चीलिचे राष्ट्राध्यक्ष (१९०८)
११. गुलाबराव रामचंद, भारतीय क्रिकेटपटू (१९२७)
१२. जॉन हॉवर्ड, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९३९)
१३. थाकसिन शिनावत्रा, थायलंडचे पंतप्रधान (१९४९)
१४. वलदिमिर मेसीयर, स्लोव्हेकियाचे पंतप्रधान (१९४२)
१५. संड्रा बुलॉक, हॉलिवुड चित्रपट अभिनेत्री (१९६४)
१६. जसोन स्टॅथम, हॉलिवुड चित्रपट अभिनेते (१९६७)
१७. अल्डस हक्सले, इंग्लिश लेखक (१८९४)
१८. जसिंड अर्डर्णे, न्युझीलंडच्या पंतप्रधान (१९८०)
१९. जगदीश भागवती, भारतीय वंशिय अमेरीकन अर्थतज्ञ (१९३४)
२०. असिफ अली झरदारी, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९५५)

मृत्यू

१. भास्कर चंदावरकर, भारतीय मराठी नाट्य चित्रपट संगीतकार (२००९)
२. एलेना पिस्कॉपिया, इटालियन गणितज्ञ (१६८४)
३. कांचन दिनकरराव मैल, भारतीय गायिका (२००४)
४. गोट्टलोब फ्रेगे, जर्मन गणितज्ञ (१९२५)
५. जुत्ता हेकर, जर्मन लेखक (२००२)
६. शिवकांत तिवारी, भारतीय राजकीय नेते (२०१०)
७. मधुसुदन कानुंगो, भारतीय वैज्ञानिक (२०११)
८. ओबैद सिद्दीकी, भारतीय संशोधक (२०१३)
९. हेन्री लेबेसगुई, फ्रेंच गणितज्ञ (१९४१)
१०. बिजोय कृष्णा हांडिक, भारतीय राजकीय नेते (२०१५)

घटना

१. भारताने पाकिस्तानी सैन्याने कारगिल येथे केलेली घुसखोरी रोखत त्यांना पिटाळून लावले, भारताने कारगिल युद्ध जिंकले, (१९९९)
२. न्यूयॉर्क अमेरिकेचे ११ वे राज्य बनले. (१७८८)
३. अमेरिकेत पहिल्यांदाच साखर कारखाना सुरू करण्यात आला. (१८३५)
४. नेदरलँड आणि जर्मनी मधील युद्ध संपुष्टात आले. (१९५१)
५. महिलांचा पहिला क्रिकेट सामना गिल्फॉर्ड इंग्लंड येथे झाला. (१७४५)
६. दक्षिण कोरिया मध्ये बोईंग विमान दुर्घटनाग्रस्त झाले यामध्ये ६०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९३)
७. लायबेरिया हा देश स्वतंत्र झाला. (१८४७)
८. विश्वनाथन आनंद यांना चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९९८)
९. मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली यामध्ये शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. (२००५)
१०. मालदीव ब्रिटीश सत्तेतून स्वतंत्र झाले. (१९६५)

आणखी वाचा:  दिनविशेष १२ जून || Dinvishesh 12 June ||

महत्व

१. कारगील विजय दिवस
२. One Voice Day
३. Aunt And Uncle’s Day

Share This: