जन्म
१. रवी तेजा, तेलगू अभिनेता ( १९६८)
२. अन्सल किज , अमेरीक वैज्ञानिक (१९०४)
३. शिवलाल यादव, भारतीय क्रिकेटपटू (१९५७)
४. अकिओ मोरिटा, सोनी कॉर्पोरेशनचे संस्थापक (१९२१)
५. वंदना पाठक, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७६)
६. अलेन डीजनेरेस, हॉलिवूड विनोदी अभिनेत्री (१९५८)
७. चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे, राजकवी (१८९१)
८. ममता खरब, भारतीय हॉकी खेळाडू (१९८२)
९. के. एस. नरसिंहमा स्वामी, भारतीय लेखक (१९१५)
१०. नवनीत कौर, भारतीय हॉकी खेळाडू (१९९६)
मृत्यु
१. आर. के. लक्ष्मण , पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार विजेते, व्यंगचित्रकार,लेखक (२०१५)
२. अहमद हसन दाणी, पाकिस्तानी पुरातत्वशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक (२००९)
३. अल्बर्ट शल्टन्स, डच भाषा अभ्यासक (१७५०)
४. एडवर्ड जे्नर , प्रसिध्द डॉक्टर, रोगप्रतिकारशास्त्राचे जनक (१८२३)
५. संगोली रायन्ना , भारतीय सैन्य दलातील प्रमुख अधिकारी (१८३१)
६. ज्युलिया मार्गारेट कॅमेरॉन, ब्रिटीश छायाचित्रकार (१८७९)
७. एड्रियन व्हॅन मानेन, खगोलशास्त्रज्ञ (१९४६)
८. माधव श्रीहरी तथा बापूजी अणे , श्रीलंकेत भारताचे उच्चायुक्त १९४३-१९४७ (१९६८)
घटना
१. भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली , भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. (१९५०)
२. जगातला सर्वात मोठा हिरा ३१०६कॅरेट साऊथ आफ्रिकेमध्ये सापडला. (१९०५)
३. नाझी जर्मनी आणि पोलांड मध्ये दहा वर्षाचा युद्धविराम करार झाला. (१९३४)
४. भारताचा राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर करण्यात आला. (१९४९)
५. मुंबई ते कलकत्ता मध्ये रेल्वे वाहतुकीस सुरुवात करण्यात आली. (१८७६)
६. एच. जे. कनीया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन पदभार स्वीकारला. (१९५०)
७. सोव्हिएत युनियनने अणुबॉम्ब चाचणी सेरी शेगण येथे यशस्वीरीत्या पूर्ण केली. (१९६७)
८. इंटरनॅशनल अल्ट्राव्हायोलेट एक्सप्लोरर यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आले. (१९७८)
९. महाराष्ट्र राज्यात रोजगार हमी कायदा अमलात आणण्यात आला. (१९७८)
१०. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी नव्या संविधानास मंजुरी दिली. (२००४)
महत्त्व
१. भारतीय प्रजासत्ताक दिन