जन्म

१. इंदर कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७३)
२. मनेका गांधी, भारतीय राजकीय नेत्या (१९५६)
३. चार्ल्स रीचेट, नोबेल पारितोषिक विजेते शरीरशास्त्रज्ञ (१८५०)
४. झोना गेल, पहिल्या महिला पुलित्झर पुरस्कार विजेत्या नाटककार (१८७४)
५. मदर तेरेसा, नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका (१९१०)
६. बंसी लाल, हरयाणाचे मुख्यमंत्री (१९२७)
७. टी. व्ही. वेंकटाचला सस्त्री, भारतीय कन्नड लेखक (१९३३)
८. मिंटो दास, भारतीय क्रिकेटपटू (१९६६)
९. जेम्स फ्रँक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८८२)
१०. यून बॉसन, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (१८९७)
११. मधुर भांडारकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९६८)
१२. ओम प्रकाश मंजाल, हिरो सायकल कंपनीचे संस्थापक (१९२८)
१३. ग. प्र. प्रधान, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, लेखक (१९२२)
१४. अनिल अवचट, भारतीय लेखक (१९४४)

मृत्यू

१. ए. के. हंगल, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१२)
२. कृष्णाजी खाडिलकर, भारतीय नाटककार (१९४८)
३. लुडविग थोमा, जर्मन लेखक (१९२१)
४. अ. ना. भालेराव, मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक (१९५५)
५. बालन के. नायर, भारतीय चित्रपट अभिनेते (२०००)
६. अलेजांद्रो लेनुस्से, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१९९६)
७. फ्रेडरिक रेईन्स, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९८)
८. बिमल कर्, भारतीय बंगाली लेखक (२००३)
९. पामुलापर्थी सदसिवा राव, भारतीय लेखक (१९९६)
१०. लिन्डेन पिंडलिंग, बहामासचे पंतप्रधान (२०००)

घटना

१. अमेरिकन संशोधक चार्ल्स थूर्बर यांनी टाइपव्राईटरचे पेटंट केले. (१८४३)
२. पहिले विद्युत निर्मिती करणारे जनरेटर नायगारा धबधबा येथील रेल्वे पॉवर हाऊस येथे वापरण्यात आले. (१८९५)
३. इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखी उद्रेकात १००हून अधिक गावे उध्वस्त झाले, यामध्ये ३६००० लोक मृत्यूमुखी पडले. (१८८३)
४. गुईनी – बिसाउ हा देश पोर्तुगाल पासून स्वतंत्र झाला. (१९७४)
५. अफगाणिस्तानमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीमुळे १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०२०)
६. दुसऱ्या महायुद्धात चार्ल्स गाॅलने पॅरिसमध्ये प्रवेश केला. (१९४४)
७. स्टीमबोटचे पेटंट जॉन फिच यांनी केले. (१७११)
८. पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास मायकल अँजेलो यांनी सुरुवात केली. (१४९८)

आणखी वाचा:  दिनविशेष १५ ऑगस्ट || Dinvishesh 15 August ||

महत्व

१. Women’s Equility Day

Share This: