जन्म

१. दिनदयाळ उपाध्याय, भारतीय राजकीय नेते, भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक (१९१६)
२. हेन्री पेहलम, ब्रिटिश पंतप्रधान (१६९४)
३. अर्मांद एम्मानुएल, फ्रान्सचे पंतप्रधान (१७६६)
४. थॉमस हंट मॉर्गन, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१८६६)
५. वैभव तत्ववादी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८८)
६. बॅ. नाथ पै, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९२२)
७. बाळ कोल्हटकर, भारतीय चित्रपट अभिनेते , नाटककार, कवी (१९२६)
८. एडॉल्फो सौरेझ, स्पेनचे पंतप्रधान (१९३३)
९. संड्रो पर्टीनी, इटलीचे राष्ट्राध्यक्ष (१८९६)
१०. माधव गडकरी, भारतीय पत्रकार ,लेखक (१९२८)
११. विल्यम फाॅक्नर , नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१८९७)
१२. एरिक विल्यम्स, त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पहिले पंतप्रधान (१९११)
१३. रॉबर्ट मुल्डून, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१९२१)
१४. फिरोझ खान, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३९)
१५. अमिता खोपकर, भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (१९६०)
१६. दिव्या दत्ता, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७७)
१७. जोनाथन मोत्झफेल्ट, ग्रीनलँडचे पंतप्रधान (१९३८)
१८. हॅमुर डिराॅबूर्ट, नौरूचे पंतप्रधान (१९२२)
१९. मौससा त्राओरे, मालीचे राष्ट्राध्यक्ष (१९३६)
२०. राजू कुलकर्णी, भारतीय क्रिकेटपटू (१९६२)
२१. सतीश धवन, भारतीय खगोलशास्त्रज्ञ , इस्त्रोचे माजी अध्यक्ष (१९२०)
२२. विल स्मिथ, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९६८)

मृत्यू

१. अरुण कोलटकर, भारतीय मराठी लेखक ,कवी (२००४)
२. शं. ना. नवरे, भारतीय लेखक (२०१३)
३. प्रफुलचंद्र सेन, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री (१९९०)
४. आल्फ्रेड लीच्टेंस्तैन, जर्मन लेखक (१९१४)
५. रिंग लार्डनेर, अमेरिकन लेखक (१९३३)
६. मेरी अस्टोर, अमेरिकन अभिनेत्री (१९८७)
७. फ्रांको मोडग्लियनी, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (२००३)
८. रणधीर सिंघ गेंटले, भारतीय हॉकी खेळाडू (१९८१)
९. वांगरी माथाई, नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या केनीयाच्या पर्यावरणवादी (२०११)
१०. एस. पी. बालसुब्रमण्यम, भारतीय गायक (२०२०)
११. कमलाकर सारंग, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता (१९९८)

घटना

१. रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. (१९१९)
२. माकेंझिये किंग हे पुन्हा कॅनडाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९२६)
३. ब्रिटनने मारालिंगा ऑस्ट्रेलिया येथे अणुबॉम्ब चाचणी केली. (१९५७)
४. अल्जीरया प्रजासत्ताक राष्ट्र झाले. (१९६२)
५. संड्रा डे ओकाँनोर यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. (१९८१)
६. इजिप्त आणि जोर्डनने आपले राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित केले. (१९८४)

महत्व

१. World Pharmacists Day
२. International Ataxia Awareness Day
३. World Dream Day

SHARE