जन्म

१. शाहिद कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८१)
२. मेहेर बाबा, धर्मगुरू (१८९४)
३. धनुष, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९७८)
४. रिचर्ड स्टर्न, अमेरीकन लेखक (१९२८)
५. डॅनी डांझोंगपा, सुप्रसिद्ध अभिनेते (१९४८)
६. एरिका पेड्रेट्टी, लेखिका(१९३०)
७. दिव्या भारती, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७४)
८. उर्वशी रौतेला, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९४)
९. अल्डो बुसी, इटालियन लेखक (१९४८)
१०. सानिया मल्होत्रा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९२)
११. विनायक कोंडदेव ओक, लेखक कवी (१८४०)
१२. सुशीला चाणु, भारतीय हॉकी खेळाडू (१९९२)
१३. जोश मारिया अझनार, स्पेनचे पंतप्रधान (१९५३)

मृत्यु

१. एवरार्ड व्हॅन रेिमेड, डच इतिहासकार (१६०२)
२. ओट्टो लुडविग, जर्मन लेखक (१८६५)
३.; जॉर्ज मिमोट , नोबेल पारितोषिक विजेते, भौतिकशास्त्रज्ञ (१९१५)
४. सर डोनाल्ड ब्रॅडमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (२००१)
५. शांता आपटे, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९६४)
६. होस्नी मुबारक, इजिप्शियन पंतप्रधान (२०२०)
७. संत एकनाथ (१५९९)
८. पी भास्करण, कवी ,पत्रकार (२००७)
९. मन्हेर देसाई, भारतीय कलाकार (१९९२)
१०. बी नगी रेड्डी, भारतीय चित्रपट निर्माते (२००४)

घटना

१. फोटोग्राफी तपासण्याच्या यंत्राचे पेटंट जॉर्ज मॅककार्टनी यांनी केले. (१९३०)
२. पहिले हॉकीचे थेट प्रक्षेपण टेलिव्हिजन करण्यात आले. (१९४०)
३. मकरिओस पुन्हा एकदा सिप्रसचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९६८)
४. साऊथ कोरियामध्ये संविधान लागू झाले. (१९८८)
५. आसाम येथे रेल्वेत झालेल्या बॉम्ब हल्ल्यात तीस पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले. (१९९५)
६. पृथ्वी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. (१९८८)
७. मोहम्मद हिदायतूल्लाह यांनी भारताचे ११वे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. (१९६८)

SHARE