जन्म

१. गिरीष कुलकर्णी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७७)
२. कार्ल बेंझ, मर्सिडीज बेंझचे संस्थापक (१८४४)
३. सावळाराम लक्ष्मण हळदणकर, भारतीय चित्रकार (१८८२)
४. साधू वासवानी, भारतीय शिक्षणतज्ञ (१८७९)
५. भालचंद्र पेंढारकर, भारतीय नाटककार (१९२१)
६. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, भारतीय नाटककार, केसरीचे संपादक, नवाकाळचे संस्थापक (१८७२)
७. रूपा गांगुली, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री, राजकीय नेत्या (१९६६)
८. वीरेंद्र सक्सेना, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६०)
९. सुरिंदर कौर, भारतीय गायिका (१९२९)
१०. ऑगस्तो पिनोचेट, चीलीचा हुकूमशहा (१९१५)
११. मऊनो कोईविस्टो, फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष (१९२३)
१२. रंगनाथ मिश्रा, भारताचे २१वे सरन्यायाधीश (१९२६)
१३. वेंकटेश अय्यर, भारतीय क्रिकेटपटू (१९९४)
१४. पोटुलुरी विरब्रह्मम, भारतीय हिंदू संत, धर्मगुरु (१६०८)

मृत्यू

१. यशवंतराव चव्हाण, भारताचे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (१९८४)
२. अनंत सदाशिव अळतेकर, प्राच्यविद्या संशोधक (१९२२)
३. राईचंद बोरल, भारतीय संगीतकार (१९८१)
४. जोहांनेस जेंसेन, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९५०)
५. लीलावती भागवत, भारतीय बाल साहित्यिका (२०१३)
६. हेस्तिंग्ज बांदा, मलावीचे राष्ट्राध्यक्ष (१९९७)
७. जवाहरलालजी दर्डा, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, लोकमतचे संपादक (१९९७)
८. गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे, भारतीय संतकवी (१९६२)
९. चंदुलाल शाह, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक (१९७५)
१०. फिडेल कॅस्ट्रो, क्युबानचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान (२०१६)
११. सितारा देवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री, नृत्यांगना (२०१४)

घटना

१. National Cadet Corps ची स्थापना करण्यात आली. (१९४८)
२. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला. (१६६४)
३. कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. (१९९१)
४. भारताच्या दक्षिण भागात आलेल्या चक्रीवादळात ३,००,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर यामध्ये २०००० हून अधिक जहाजांचे नुकसान झाले. (१८३९)
५. जपानमधील इटोमध्ये एकाच दिवशी ६९० वेळा भूकंपाचे हादरले जाणवले. (१९३०)
६. सुरीनामला नेदरलँडपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९७५)
७. जुलिओ संगुईनेट्टी हे उरुग्वेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९८४)

महत्व

१. International Day For The Elimination Of Violence Against Women

SHARE