जन्म 

१ भारतरत्न भारताचे १०वे पंतप्रधान लोकप्रिय नेते अटल बिहारी वाजपेयी (१९२४)
२. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदन मोहन मालवीय (१८६१)
३. नौशाद आली संगीतकार (१९१९)
४. पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना (१८७६)
५. प्रसिध्द सारंगी पंडित रामनारायण ( १९२७)
६. नोबेल पारितोषिक विजेते अन्वर सादात (१९१८)
७. बर्न होगार प्रसिद्ध व्यंगचित्रकार (१९११)
८. नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान (१९४९)
९. योगगुरू बाबा रामदेव (१९६५)
१०. नगमा भारतीय अभिनेत्री, राजकारणी (१९७४)
११. प्रभाकर जोग संगीतकार (१९३२)
१२. जॅकि भगनानी अभिनेता (१९८४)
१३. रामदास आठवले केंद्रीय मंत्री , राजकारणी (१९५९)
१४. लीला बेल शेवरोलेट रीडर डायजेस्टच्या संस्थापिका (१८८९)
१५. राजू श्रीवास्तव प्रसिध्द भारतीय कॉमेडियन (१९६३)

मृत्यु

१. दत्ता खेबुडकर दिग्दर्शक , नाटककार (१९९८)
२. चार्ली चॅप्लिन प्रसिध्द अभिनेते , कॉमेडियन, दिग्दर्शक (१९७७)
३. श्री. म. माटे साहित्यिक, विचारवंत (१९५७)
४. डीन मार्टिन संगीतकार , गायक (१९९५)
५. राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग (१९९४)
६. वॉर्नर ब्रदरसचे संस्थापक लिओन स्चलिंगर (१९४९)
७. साधना भारतीय अभिनेत्री (२०१५)

घटना

१. www म्हणजेच world wide web ची यशस्वी चाचणी करण्यात आली.(१९९०)
२. सोवियेत संघ अध्यक्षपदाचा मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी राजीनामा दिला.(१९९१)
३. भारतीय नौदलात आय. एन. एस. विजयदुर्ग ही युद्धनौका सामील करण्यात आली.(१९७६)
४. इंग्लंडने ज्युलियन कॅलेंडर स्वीकारले (५९७)
५. ताइवानने संविधान स्वीकारले. (१९४६)
६. Constitution of the Republic of China याचा स्वीकार (१९४७)

महत्त्व

१. Good Governance Day( India )
२. नाताळ (येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस)

Share This:
आणखी वाचा:  दिनविशेष २८ ऑगस्ट || Dinvishesh 28 August ||