जन्म

१. कविता कृष्णमुर्ती, पार्श्वगायिका (१९५८)
२. तुलसीदास जाधव, स्वातंत्र्य सेनानी राजकिय नेते (१९०५)
३. रमाबाई रानडे, सामाजिक कार्यकर्त्या, ‘ सेवा sadan’ च्या संस्थापिका (१८६२)
४. एडुअर्ड शेवरनाझे, जॉर्जिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष (१९२८)
५. एलिझाबेथ अॅलेन, अमेरिकन अभिनेत्री (१९३४)
६. जोसेफ लाग्रागे, इटालियन गणीतज्ञ (१७३६)
७. सुरेश खरे, नाटककार , समीक्षक (१९३८)
८. रॉबर्ट बॉईल, रसायनशास्त्रज्ञ (१६२७)
९. अलीसी कीज, इंग्लिश गायिका (१९८१)
१०. योझिरो इशिझाका , जापनीज लेखक (१९००)
११. पूजा सावंत, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९९०)
१२. चेतेश्वर पुजारा, भारतीय क्रिकेटपटू (१९८८)

मृत्यु

१. लिओन वालरस , फ्रेंच अर्थतज्ञ (१९१०)
२. प्रशांत सुभेदार, चित्रपट अभिनेते (१९९६)
३. एस. डी. नारंग , दिग्दर्शक, निर्माते (१९८६)
४. लक्ष्मणशास्त्री दाते, दाते पंचांगकर्ते (१९८०)
५. व्ही. सी. देसाई , चित्रपट दिग्दर्शक (१९४६)
६. विजयाराजे शिंदे, भारतीय राजकीय नेत्या (२००१)
७. अवा गार्डनर, हॉलिवूड अभिनेत्री (१९९०)
८. मोहम्मद युसुफ खान, अफगाणिस्तानचे पंतप्रधान (१९९८)

घटना

१. लता मंगेशकर आणि बिस्मिल्ला खाँ (२००१), आचार्य विनोबा भावे (१९८२), मोरारजी देसाई (१९९१) यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
२. एलियाकिम स्पूनेर आणि वेरमोंत यांनी पहिल्या पेरणीच्या यंत्राचे पेटंट आपल्या नावे केले. (१७९९)
३. नेपोलियन बोनापार्ट यांना इटली संघराज्याचे राष्ट्राध्यक्ष जाहीर करण्यात आले. (१८०२)
४. हिमाचल प्रदेश पूर्ण राज्य म्हणून भारताचे अठरावे राज्य म्हणून अस्तित्वात आले. (१९७१)
५. पहिली इस्त्राईलची सार्वत्रिक निवडणुक पार पडली , डेवडी बेन-गुरियन हे पहिले पंतप्रधान झाले. (१९४९)
६. ओरिएंटल टेलिफोन नावाने थॉमस एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी कंपनी सुरू केली. (१८८१)
७. मॉस्को विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. (१७५५)

महत्त्व

१. राष्ट्रीय मतदाता दिवस
२. शारीरिक शिक्षण दिवस

SHARE