जन्म
१. जयललिता, भारतीय राजकिय नेत्या (१९४८)
२. स्टीव्ह जॉब्स, ऍपल कंपनीचे संस्थापक (१९५५)
३. छत्रपती राजाराम भोसले , हिंदवी स्वराज्याचे तिसरे राजे (१६७०)
४. छत्रपती उदयनराजे भोसले (१९६६)
५. जॉय मुखर्जी, भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक (१९३९)
६. शिशिर शिंदे, भारतीय राजकीय नेते (१९५४)
७. पूजा भट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७२)
८. संजय लीला भन्साळी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९६३)
९. आकाश ठोसर, मराठी हिंदी चित्रपट अभिनेते (१९९४)
१०. जॅकाॅबप्रेसर, डच इतिहासकार (१८९९)
११. विल्यम फैरबंक, भौतिकशास्त्रज्ञ (१९१७)
१२. ग्रीगोरी मर्गुलस, रशियन गणितज्ञ (१९४६)
१३. तलत महमूद, पार्श्र्वगायक, अभिनेता (१९२४)
मृत्यु
१. ललिता पवार, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९८)
२. लक्ष्मीबाई टिळक, मराठी साहित्यिक (१९३६)
३. थॉमस बोडलेर, भौतिकशास्त्रज्ञ (१८२५)
४. हजालमर ब्रांतिंग, स्वीडनचे पंतप्रधान (१९२५)
५. श्रीदेवी कपूर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१८)
६. ली सुकिन, चीनचे प्रसिध्द इतिहासकार (२०१९)
७. कॅथरीन जॉन्सन, नासाचे गणितज्ञ (२०२०)
८. रॉबर्ट फुलटोन, शास्त्रज्ञ, संशोधक (१८१५)
९. अनंत पै, अमर चित्रकथा लेखक (२०११)
१०. रुक्मिणी देवी अरुंडेल, भरतनाट्यम नर्तिका(१९८६)
घटना
१. वाफेवर चालणाऱ्या खोदकाम यंत्राचे पेटंट विल्यम ओटीस यांनी केले. (१८३९)
२. अरिझोणा हा देश म्हणून नावारूपाला आला. (१८६३)
३. कर्मचारी राज्य विमा योजनेची सुरुवात करण्यात आली. (१९५२)
४. एस्टोनियाने रशियापासून स्वातंत्र्य मिळवले. (१९१८)
५. मद्रास राज्याचे तामिळनाडू असे नाव बदलण्याचा सरकारने निर्णय घेतला. (१९६१)
६. इस्राईल आणि इजिप्तने युद्धविराम करार केला. (१९४९)
७. उत्तर येमेन आणि दक्षिण येमेन मध्ये युद्धास सुरुवात झाली. (१९७९)
८. ड्यु पां या कंपनीने नायलॉन पासून तयार केलेले दात घासायचे ब्रश विकण्यास सुरुवात केली. (१९३८)
महत्त्व
१. केंद्रिय उत्पादन शुल्क दिवस
२. जागतीक क्षयरोग निवारण दिवस