दिनविशेष २४ डिसेंबर || Dinvishesh 24 December

Share This

जन्म

१. साने गुरुजी प्रसिध्द मराठी साहित्यिक , स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक. (१८९९)
२. डॉ. भोगराजु पट्टाभी सीतारामय्या काँग्रेस नेते, स्वातंत्र्यसैनिक. (१८८०)
३. पीयूष चावला भारतीय क्रिकेटपटू (१९८८)
४.विश्वनाथ कार समाजसुधारक , लेखक (१८६४)
५. पद्मश्री मोहम्मद रफी गायक, संगीत दिग्दर्शक (१९२४)
६. अनिल कपूर भारतीय चित्रपट अभिनेते (१९५६)
७. रामाकांत शुक्ला भारतीय लेखक (१९४०)

मृत्यु

१. वास्को द गामा पोर्तुगीज दर्यावर्ती (१५२४)
२. भानुमती रामकृष्ण तामिळ अभिनेत्री, लेखिका (२००५)
३. पेरियार रामस्वामी स्वातंत्र्य सेनानी द्रविड चळवळीचे प्रणेते. (१९७३)
४. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन (१९८७)

घटना

१. प्रखर राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सेनानी, विनायक दामोदर सावरकर यांना काळयापाण्याची शिक्षा. (१९१०)
२. असेल वर्ल्ड भारतातील पहिले मनोरंजन पार्क सर्वांसाठी काढण्यात आले.(१८८९)
३. सोवियेत संघाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले. (१९७९)
४. विश्वनाथ आनंद विश्व बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते ठरले.(२०००)
५. अल्बानिया देशास स्वातंत्र्य मिळाले.(१९२४)
६. नोबेल पुरस्कार विजेते रविद्रणाथ ठाकूर यांनी विश्व भारती विश्विद्यालयाची स्थापना केली.(१९२१)

महत्त्व

१. राष्ट्रीय ग्राहक दिन

Next Post

दिनविशेष २५ डिसेंबर || Dinvishesh 25 December

Fri Dec 25 , 2020
१. www म्हणजेच world wide web ची यशस्वी चाचणी करण्यात आली.(१९९०) २. सोवियेत संघ अध्यक्षपदाचा मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी राजीनामा दिला.(१९९१) ३. भारतीय नौदलात आय. एन. एस. विजयदुर्ग ही युद्धनौका सामील करण्यात आली.(१९७६) ४. इंग्लंडने ज्युलियन कॅलेंडर स्वीकारले (५९७) ५. ताइवानने संविधान स्वीकारले. (१९४६)