दिनविशेष २४ जानेवारी || Dinvishesh 24 January

Share This

जन्म

१. राम कदम, भारतीय जनता पक्षाचे नेते (१९७२)
२. सुभाष घई, चित्रपट दिग्दर्शक (१९४३)
३. रतन साळगावकर, मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री (१९२४)
४. फ्रेडरिक द ग्रेट, प्रशियाचे महाराजा (१७१२)
५. रिया सेन, हिंदी बंगाली चित्रपट अभिनेत्री (१९८१)
६. शरोन टेत , अमेरिकन अभिनेत्री (१९४३)

मृत्यु

१. विन्स्टन चर्चिल, ब्रिटनचे पंतप्रधान (१९६५)
२. पंडीत भीमसेन जोशी, शास्त्रीय गायक (२०११)
३. होमी जे. भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९६६)
४. पदमराजन , निर्माते, पटकथालेखक (१९९१)
५. गोपाल राज्वानी, भारतीय राजकीय नेते (२०००)
६. जॉर्ज गोबेल, विनोदी अभिनेते (१९९१)

घटना

१. अल्बर्ट सर्रौत हे फ्रान्सचे पंतप्रधान झाले. (१९३६)
२. कॉन्सेप्सीयोन चिली येथे झालेल्या भूकंपात तीस हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यु झाला. (१९३९)
३. बुखारेस्ट ही रुमानयाचीराजधानी झाली. (१८६२)
४. बर्मा शेल या तेल कंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि भारत रिफायनरीज या नावाने ओळखली जाऊ लागली. (१९७६)
५. इंदिरा गांधी यांनी भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. (१९६६)
६. स्वातंत्रवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. (१९०१)
७. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रान्स स्पेसिफिक पार्टनरशिप करारातून माघार घेतली. (२०१७)

महत्त्व

१. राष्ट्रीय बालिका दिवस

READ MORE

अखेर || AKHER LOVE POEM MARATHI ||

एकांतात राहशील ही तु बुडत्या सुर्याकडे पहाणार तो मी नसेल मोकळेपणाने कधी हशील ही तु पण हसवणारा मी नसेल

अखेर || AKHER MARATHI KAVITA ||

मी हरलो नाही मृत्युच्याही डोळ्यात पाहुन अखेर मी हरलो नाही मी एकटा ही नाही अंताच्या या प्रवासात अखेर मी एकटा नाही

अनोळखी नाते..|| NATE PREMACHE || KAVITA ||

नकोच आता भार आठवांचा नकोच ती अधुरी नाती नकोच ती सावली आपुल्यांची नकोच त्या अधुऱ्या भेटी बरेच उरले हातात त्या रिक्त राहिली तरीही नाती डोळ्यातल्या आसवांना विचारे वेदनेची गोष्ट ती…

अबोल नाते… || ABOL NATE POEM ||

नको अबोला नात्यात आता की त्यास त्याची सवय व्हावी अबोल भाषेतूनी एक आता गोड शब्दाची माळं व्हावी

अबोल प्रेम || ABOL PREM MARATHI POEM ||

न कळावे तुला कधी शब्दांन मधील भाव सखे मन ओतले त्यातुन तरी अबोल तुझ न प्रेम दिसे मी लिहावे किती सांग तरी प्रेम हे का शुन्य असे एक ओढ मझ…

अबोल राहून…!! || ABOL RAHUN KAVITA ||

अबोल राहून खूप काही बोलताना तिच्याकडे फक्त बघतच रहावं तिच्या प्रत्येक नखऱ्याला डोळ्यात फक्त साठवून घ्यावं नसावी कसली भीती तिला तिच्यासारखं आपणही बिंधास्त रहावं

अल्लड ते हसू …!! SMILE MARATHI KAVITA ||

अल्लड ते तुझे हसू मला नव्याने पुन्हा भेटले कधी खूप बोलले माझ्यासवे कधी अबोल राहीले बावरले ते क्षणभर जरा नी ओठांवरती जणू विरले अल्लड ते हसू मला का पुन्हा तुझ्यात…

अस्तित्व || ASTITV EK KAVITA ||

स्वतःच अस्तित्व शोधताना मी कुठेतरी हरवुन जाते समाज, रुढी, परंपरा यात आता पुरती मी बुडून जाते कोणाला मी हवीये तर कोणासाठी बोज होऊन जाते एक स्त्री म्हणून जगताना आज खरंच…

अहंकार || AHANKAR || POEM ||

मन आणि अहंकार बरोबरीने चालता दिसे तुच्छ कटाक्ष बुद्धी ही घटता व्यर्थ चाले मीपणा आपुलकी दुर दिसता तुटता ती नाती

आजही तु तशीच आहेस. . || LOVE POEM ||

काळाने खुप पानं बदलली पण आजही तु तशीच आहेस खरंच सांगु तुला एक तु आजही आठवणीत आहेस एकांतात चहा पिताना तु माझ्या ओठांवर आहेस कधी ह्दयात कधी मनात माझ्या क्षणात…

आठवण || AATHVAN MARATHI KAVITA ||

धुंध त्या सांजवेळी मन सैरभैर फिरत आठवणींना वाट मिळे डोळ्यात दिसत तु आहेस ही जाणीव तु नाहीस हा भास मनही हल्ली गंमत करत

आवाज || AAWAZ MARATHI KAVITA ||

आवाज आता दबुन गेला शक्ती आता संपुन गेली वाईटाच्या मार्गावर अखेर माणुसकी ही मरुन गेली कोणी कोणाला बोलायचं नाही अत्याचाराशी लढायचं नाही निर्दोष लोकं फुकट मेली गुन्हेगार इथे सुटुन गेली

उध्वस्त वादळात..!! ||Udhvast Vadalat Marathi Kavita ||

"न उरल्या कोणत्या भावना शेवट असाच होणार होता वादळास मार्ग तो कोणता त्यास विरोध कोणता होता राहिल्या तुटक्या काहीं आठवणी त्यास आधार काहीच नव्हता पापण्यात साठवून ठेवण्यास कोणताच अर्थ उरला…

Next Post

दिनविशेष २५ जानेवारी || Dinvishesh 25 January ||

Mon Jan 25 , 2021
१. लता मंगेशकर आणि बिस्मिल्ला खाँ (२००१), आचार्य विनोबा भावे (१९८२), मोरारजी देसाई (१९९१) यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. २. एलियाकिम स्पूनेर आणि वेरमोंत यांनी पहिल्या पेरणीच्या यंत्राचे पेटंट आपल्या नावे केले. (१७९९) ३. नेपोलियन बोनापार्ट यांना इटली संघराज्याचे राष्ट्राध्यक्ष जाहीर करण्यात आले. (१८०२) ४. हिमाचल प्रदेश पूर्ण राज्य म्हणून भारताचे अठरावे राज्य म्हणून अस्तित्वात आले. (१९७१) ५. पहिली इस्त्राईलची सार्वत्रिक निवडणुक पार पडली , डेवडी बेन-गुरियन हे पहिले पंतप्रधान झाले. (१९४९)