जन्म

१. राम कदम, भारतीय जनता पक्षाचे नेते (१९७२)
२. सुभाष घई, चित्रपट दिग्दर्शक (१९४३)
३. रतन साळगावकर, मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री (१९२४)
४. फ्रेडरिक द ग्रेट, प्रशियाचे महाराजा (१७१२)
५. रिया सेन, हिंदी बंगाली चित्रपट अभिनेत्री (१९८१)
६. शरोन टेत , अमेरिकन अभिनेत्री (१९४३)

मृत्यु

१. विन्स्टन चर्चिल, ब्रिटनचे पंतप्रधान (१९६५)
२. पंडीत भीमसेन जोशी, शास्त्रीय गायक (२०११)
३. होमी जे. भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९६६)
४. पदमराजन , निर्माते, पटकथालेखक (१९९१)
५. गोपाल राज्वानी, भारतीय राजकीय नेते (२०००)
६. जॉर्ज गोबेल, विनोदी अभिनेते (१९९१)

घटना

१. अल्बर्ट सर्रौत हे फ्रान्सचे पंतप्रधान झाले. (१९३६)
२. कॉन्सेप्सीयोन चिली येथे झालेल्या भूकंपात तीस हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यु झाला. (१९३९)
३. बुखारेस्ट ही रुमानयाचीराजधानी झाली. (१८६२)
४. बर्मा शेल या तेल कंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि भारत रिफायनरीज या नावाने ओळखली जाऊ लागली. (१९७६)
५. इंदिरा गांधी यांनी भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. (१९६६)
६. स्वातंत्रवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. (१९०१)
७. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रान्स स्पेसिफिक पार्टनरशिप करारातून माघार घेतली. (२०१७)

महत्त्व

१. राष्ट्रीय बालिका दिवस

SHARE