जन्म
१. बिना दास , भारतीय क्रांतिकारक , स्वातंत्र्य सेनानी (१९११)
२. अल्बर्ट क्लाउड , नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९८)
३. हॅरी मर्कोविट्ज, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९२७)
४. बी. जी. खेर, पद्म विभूषण भारतीय राजकीय नेते, बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री (१८८८)
५. यास्सेर अराफत, नोबेल शांतता पुरस्कार विजेते पॅलेस्टियन राजकीय नेते (१९३३)
६. शिवराम राजगुरू, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१९०८)
७. पाउलो कोएलो, ब्राझीलचे लेखक (१९४७)
८. अंजली देवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९२७)
९. रुपर्ट ग्रिंट, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९८८)
१०. नर्मदाशंकर दवे, भारतीय गुजराती लेखक, कवी (१८३३)
११. पंडित बसवराज राजगुरू, किराणा घराण्याचे गायक (१९१७)
१२. बहिणाबाई चौधरी, भारतीय मराठी कवयत्री,लेखिका (१८८०)
१३. नागराज मंजुळे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक , अभिनेते (१९७७)
मृत्यू
१. डी. बी. देवधर, भारतीय क्रिकेटपटू (१९९३)
२. कल्याणजी विरजी शहा, भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक (२०००)
३. निकोलस लेओनार्ड सदी करनोट, फ्रेंच गणितज्ञ (१८३२)
४. गेतुलिओ वर्गास, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९५४)
५. जॉन जी. स्त्रिजदोम, दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान (१९५८)
६. रॉजर वाय. ट्सीन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२०१६)
७. अरुण जेटली, भारतीय राजकीय नेते (२०१९)
८. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, भारतीय इतिहास संशोधक, समाजसुधारक ,लेखक (१९२५)
९. सर्गेई डोवल्टोव, रशियन लेखक (१९९०)
१०. जॉर्जिओ अबेट्टी, इटलीचे खगोलशास्त्रज्ञ (१९८२)
घटना
१. कोलकाता शहराची स्थापना करण्यात आली. (१६९०)
२. रशियाने लूना ११ हे मानव विरहित अंतराळयान चंद्र मोहिमेसाठी यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. (१९६६)
३. कॉर्णेलीयस स्वर्थोउत यांनी स्टोव्ह टॉप वॅफेल आयरनचे पेटंट केले. (१८६९)
४. थॉमस एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचे पेटंट केले. (१८९१)
५. ऑस्ट्रेलियन अंन्टार्टिक प्रदेश तयार करण्यात आला. (१९३६)
६. युक्रेनने सोव्हिएत युनियन पासून आपले स्वातंत्र्य घोषित केले. (१९९१)
७. ब्रिटिश ईस्ट इंडियाचा पहिला प्रतिनिधी सुरुत येथे आला. (१६०८)
महत्व
१. International Strange Music Day
२. International Day Against Intolerance, Discrimination and Violence based on Musical Preferences, Lifestyle, and Dress Code