जन्म
१. अल्का कुबल, भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (१९६५)
२. रामधारी सिंह दिनकर, भारतीय कवी ,लेखक (१९०८)
३. जरोस्लाव सफॉर्त, नोबेल पारितोषिक विजेते लेखक साहित्यिक (१९०१)
४. तनुजा समर्थ, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४३)
५. अल्डो मॉरो, इटलीचे पंतप्रधान (१९१६)
६. प्रेम चोप्रा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३५)
७. राहुल वैद्य ,भारतीय गायक (१९८७)
८. मिशेल टेमर, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९४०)
९. कुमार सानू, भारतीय गायक (१९५७)
१०. देवदत्त दाभोळकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू (१९१९)
११. भालचंद्र केळकर, भारतीय मराठी लेखक (१९२०)
१२. अंबाटी रायडू, भारतीय क्रिकेटपटू (१९८५)
१३. आसिमा चॅटर्जी, भारतीय रसायनशास्त्रज्ञ (१९१७)
१४. रॉबर्ट बॉश, बॉश कंपनीचे संस्थापक (१८६१)
मृत्यू
१. प्रितीलता वड्डेदार, भारतीय क्रांतिकारी, स्वातंत्र्य सेनानी (१९३२)
२. मॅथ्यू बेल्ली, स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ (१८२३)
३. गिरीष घाणेकर, भारतीय मराठी चित्रपट निर्माता (१९९९)
४. फ्रेडरिक वोहलर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ (१८८२)
५. दयानंद सरस्वती, भारतीय धर्मगुरू (२०१५)
६. पब्लो नेरूडो, नोबेल पारितोषिक विजेते लेखक साहित्यिक (१९७३)
७. पार्वतीबाई, सदशिवभाऊ पेशवे यांच्या पत्नी (१७६३)
८. वसंत साठे, भारतीय राजकीय नेते (२०११)
९. तबिष देहलवी, पाकिस्तानी उर्दू कवी, लेखक (२००४)
१०. भार्गवराम वरेरकर, भारतीय मराठी नाटककार, लेखक (१९६४)
घटना
१. डच सैन्याने ब्रुसेल्सवर ताबा मिळवला. (१८३०)
२. युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टाची स्थापना करण्यात आली. (१९०८)
३. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्यात अश्तेची लढाई झाली. (१८०३)
४. अलेक्झांडर मिल्लेरॉड हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९२०)
५. अब्दुल्लाझिझ सौद यांनी नेजद आणि हेजाझ हे दोन राज्य सौदी अरेबियामध्ये विलीन करून घेतली. (१९३२)
६. पाकिस्तान ,इराण, इराक, तुर्की आणि ब्रिटिश यांमध्ये द सेंट्रल ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच baghdad Pact हा करार झाला. (१९५५)
७. अमीन गेमयेल यांनी लेबनॉनच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. (१९८२)
८. “अशी ही बनवाबनवी !” हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. (१९८८)
महत्व
१. International Day Of Sign Languages