जन्म

१. सी. केसवण, भारतीय राजकीय नेते. (१८९१)
२. तेजस्विनी पंडीत ,मराठी चित्रपट अभिनेत्री (१९८६)
३. कॅरोलस लिंनीअस, स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ (१७०७)
४. पी. गोविंद पिल्लई, मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते (१९२६)
५. एपिटाकीओ पेसोस, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१८६५)
६. के. राघवेंद्र राव, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९४२)
७. जॉन बर्डीन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०८)
८. सुगंधा मिश्रा भोसले, भारतीय विनोदी कलाकार, गायिका (१९८८)
९. राहुल रानडे, भारतीय गायक, संगीतकार (१९६६)
१०. गायात्रिदेवी, जयपूरच्या महाराणी (१९१९)
११. जोशूआ लेडर्बर्ग, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९२५)
१२. पद्मराजन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९४५)
१३. अॅलन गार्सिया, पेरूचे राष्ट्राध्यक्ष (१९४९)
१४. अगाठे ज्वीलिंगल्यिंमना, रवांडाचे पंतप्रधान (१९५३)
१५. केशव वामन भोले, भारतीय संगीतकार (१८९६)
१६. मोहन वेल्हाळ , मुद्रितशोधक (१९३३)
१७. भावना गवळी, भारतीय राजकीय नेत्या (१९७३)

मृत्यु

१. आनंद मोडक, भारतीय संगीतकार दिग्दर्शक (२०१४)
२. माधव मंत्री , भारतीय राजकीय नेते (२०१४)
३. लुईस दे गोंगोरा, स्पॅनिश लेखक कवी (१६२७)
४. ऑगस्टीन लुईस कोच्य ,फ्रेंच गणितज्ञ (१८५७)
५. हेनरीक एब्सेन, नार्वेजियन दिग्दर्शक ,लेखक (१९०६)
६. सिप्रा मित्रा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००९)
७. फ्रँक्झ ई. नेऊमंन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ , गणितज्ञ (१८९५)
८. अल्बर्ट क्लाउड, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९८३)
९. भार्गवी राव , अनुवादक ,लेखिका (२००८)
१०. जॉन नॅश ,अमेरिकन गणितज्ञ (२०१५)

घटना

१. नेदरलँड्स स्पेनपासून स्वतंत्र देश झाला. (१५६८)
२. साऊथ कॅरोलिना हे अमेरिकेचे आठवे राज्य झाले. (१७८८)
३. तिबेटने चीन सोबत शांतता मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला. (१९५१)
४. पहील्या महायुद्धात इटलीने ऑस्ट्रिया आणि हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले. (१९१५)
५. जावा या प्रोग्रामिंग भाषेची पहिली आवृत्ती प्रकाशित. (१९९५)
६. फ्रान्ज जोनास हे ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९६५)
७. बेनिनने संविधान स्वीकारले. (१९७७)
८. रोमन हर्जोग हे जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९९४)
९. भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीत बहुमताने पुन्हा सत्तेत आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान झाले. (२०१९)

महत्व

१. जागतिक कासव दिवस
२. International Day To End Obstetric Fistula

SHARE