दिनविशेष २३ फेब्रुवारी || Dinvishesh 23 February||

Share This:

जन्म

१. भाग्यश्री पटवर्धन, सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री (१९६९)
२. शेकसपिअर, नाटककार,लेखक (१५६४)
३. अग्नेस एम रॉईडेन, लेखक (१८७६)
४. विल्यम एल शिरेर, इतिहासकार (१९०४)
५. अशोक कामटे, पोलीस कमिशनर (१९६५)
६. करण सिंघ ग्रोव्हर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८२)
७. विल्यम मॅकमोहन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९०८)
८. विकटोर युष्चेंको, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष (१९५४)
९. वारीना हुसैन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९९)
१०. अभिमन्यू समंतासिन्हारा, ओडिया साहित्यिक (१७६०)
११. संत गाडगेबाबा, समाजसुधारक (१८७६)

मृत्यु

१. मधुबाला, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६९)
२. जॉन क्विन्सी अडॅम्स, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८४८)
३. निर्मला श्रीवास्तव, योगगुरू , धार्मिक गुरू (२०११)
४. स्टण लॉरेल , ब्रिटीश विनोदी अभिनेते, (लॉरेल आणि हार्डी )(१९६५)
५. डिकिन्सन डब्लु रिचर्ड्स, नोबेल पारितोषिक विजेते, अमेरीकन भौतिकशास्त्रज्ञ (१९७३)
६. जोस नापोलाईन दुअर्ते, साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष (१९९०)
७. विजय आनंद, भारतीय चित्रपट निर्माते (२००४)
८. डेनिस लाझुरे, कनाडियन भौतिकशास्त्रज्ञ (२००८)
९. धुंडिराज तांबे, वेदशास्त्र अभ्यासक (२०००)
१०. रमण लांबा, भारतीय क्रिकेटपटू (१९९८)

घटना

१. जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचे पेटंट केले. (१७८२)
२. वॉल्ट डिस्नेची पिनोछिओ ही फिल्म प्रदर्शित झाली. (१९४०)
३. अर्तुरो फ्राँडिझी हे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५८)
४. आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची स्थापना करण्यात आली.(ISO)(१९४७)
५. सीरियामध्ये लष्कराने उठाव केला. (१९६६)